बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील वाकी घेरडी या गावातील एक इसम कळंबोली मुंबई येथून 3/7/2020 रोजी गावात आलेला होता. त्यास अलहिदा मुंबई येथे उपचार चालू होते. त्यामुळे त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. One person’s corona report at sangola Waki (Gherdi) was found positive
इसमाची सदर कोरोना चाचणी घेण्यात आली.आज सदर अहवालामध्ये संबंधित इसम कोरोना पाॅझिटिव्ह आढळला असून त्यास पुढील उपचाराकरिता सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.संबंधित इसमाच्या जास्त संपर्कात असलेल्या वाकी घेरडी येथील अन्य ५ लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
त्यांना कोणताही त्रास होत नसून सर्वांची प्रकृती स्थिर व्यवस्थित आहे उद्या त्यांचे नमुने घेण्यात येणार आहेत तसेच तेथे त्याचे करोणा विषयक नमुने घेऊन पुढील उपचार केले जाणार आहेत सर्व संबंधितांवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे.अशी माहिती प्रशासन यांच्या कडून देण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज