टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने ४८ व्या वर्षी आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती निमित्त सकाळी १० वाजता महिलांची भगवा फेटा रॅली काढण्यात येणार आहे.
सदरची रॅली इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथून दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौकातून मारूती पटांगणातील शामियान्यात दाखल होणार आहे,
तर दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची बँड, बँजो, सुरसनई, संब ळवादन, लेझीम पथक, नाशिक ढोल, पारंपरिक वाद्यांच्या गजरात व गोंबे नृत्य, कार्टून, घोडे, उंट आदींच्या भव्यतेतून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त महिलांनी फेटा रॅलीत व शिवभक्तांनी मिरवणूकीत सामिल व्हावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी केले आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज