mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Remove China Apps : आता मोबाईलमधून आपोआप होणार चायनीज ॲप्स डिलीट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

समाधान फुगारे । लोकांनी आता बऱ्याच कारणांमुळे चिनी उत्पादनांवर अवलंबून राहणे थांबवले आहे किंवा विविध कारणांनी टिकटॉक सारखे चिनी अ‍ॅप्स अनइनस्टॉल करण्यास सुरवात केली आहे. सोशल मीडियावर यूट्यूब विरुद्ध टिकटॉकचे युद्ध समोर आल्यानंतर टिकटॉक अ‍ॅपला तोटा सहन करावा लागला आहे. आता ‘वन टच अ‍ॅप्स लॅब’ (OneTouch Apps Labs) ने ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ (Remove China Apps) नावाचे एक अ‍ॅप देखील विकसित केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आता गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे.

लॉकडाऊन आणि चायनीज उत्पादने यांचा संबंध लावला तर टिकटॅक मोबाईल ॲप्स ते इतर चायनीज वस्तूंवर बॅन आणण्याच्या हालचाली आणि त्यासंदर्भातील सोशल मीडियावरील चर्चेला ऊत आलेला दिसतो. इंटरनेटचा वापर करून लॉकडाउनच्या काळात जे बदल होत आहेत ते आता ऐतिहासिकच ठरतील अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे. याचाच एक भाग म्हणजे रिमोव्ह चायनिच ॲप्स हा होय.

हे वाचंलत का?


आपल्या मोबाईलमधील सर्व चायनीज ॲप्सला क्षणात उडवून टाकणारे वन टच या भारतीय ॲप्स डेव्हलोपर्सने तयार केलेले हे ॲप्स अवघ्या तेरा दिवसांच तब्बल १० लाखांहून अधिक युजर्सने डाऊनलोड केले आहे.लॉकडाऊनच्या काळात चायनीज ॲप्ससोबतच इतरही चायनीज उत्पादने न वापरण्याकडे जास्तीत जास्त कल आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास काही सेलिब्रिटींनीही टिकटॉकसारखे ॲप्स अनइन्स्टॉल केल्याचे मागच्या आठवड्यात समोर आले होते.

‘आत्मनिर्भर बनो’ला असाही प्रतिसाद


१४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर बनो’ चे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत रिमोव्ह चायनीज ॲप्सची वन टच या भारतीय ॲप्स डेव्हलोपर्स निर्मिती केली असून तसा संदर्भही वन टचतर्फे देण्यात आला आहे. प्रामुख्याने १४ मे रोजीचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले आणि अवघ्या तीनच दिवसात म्हणजे १७ मे या ॲप्सचे लॉन्चिंग करण्यात आले आहे.

वन टच या डेव्हलोपर्सने ‘रिमोव्ह चायना ॲप्स’ हे पहिल्या टप्प्यात शैक्षणिक उद्देशासाठी बनविले होते. मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यातील अद्ययावतीकरणाकडे पाऊल टाकले आहे.#BoycottMadeINChina या हॅशटॅगखाली ट्विटरवर राबविण्यात आलेल्या मोहिमेत जवळपास ५८००० हून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

ॲप्स असे करते कार्य


रिमोव्ह चायनिज ॲप्स हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईलमधील जवळपास सर्वच चायनिज बनावटीची मोबाईल ॲप्स सर्च करते, आणि त्यानंतर अशी चायनीज ॲप्स एकेक डिलीट (अनइन्स्टॉल) होतात. मात्र रुट नसलेले किंवा मोबाईलमध्ये बायडिफॉल्ट असलेले चायनिज ॲप्स डिलीट होत नाहीत. या संकल्पनेला तांत्रिक भाषेत ब्लोटवेअर अर्थात प्रिइन्स्टॉल्ड ॲप्स असेही म्हणतात. वेब डेव्हलोपर्स प्रदीप तांबे यांच्या मते या ॲप्सची निर्मिती आणि त्यातील अद्ययावतीकरण पाहता भविष्यात असेही ॲप्स अनइन्स्टॉल होतील.

मुळात कोणत्याही ॲप्सद्वारे गुगलला महसूलच मिळत असतो, मात्र वन टचने निर्मिती केलेल्या रिमोव्ह चायना ॲप्सद्वारे एका ठराविक देशाला टारगेट केले आहे असे दिसते. त्यामुळे भविष्यात वन टचच्या या संबंधित ॲप्सवर गुगलकडून बॅनही आणले जाऊ शकते. कोरोना व्हायरस आणि त्यांबदद्लच्या वादाच्या अनुषंगाने भारतीयांकडून या ॲप्सकडे एक इनीशिएटीव्ह म्हणून बघायला हवे. –प्रदीप तांबे, ॲप्स् डेव्हलोपर्स.

Remove China Apps Now Chinese apps will be automatically deleted from mobile

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
वारकऱ्यांना मठ भाड्याने दिल्यास होणार कायदेशीर कारवाई ; ४५० मठाअधिपतींना नोटीसा

वारकऱ्यांना मठ भाड्याने दिल्यास होणार कायदेशीर कारवाई ; ४५० मठाअधिपतींना नोटीसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा