mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

 

समाधान फुगारे । मास्क नसल्यास वस्तू मिळणार नाही.मंगळवेढा व्यापारी महासंघाने बाजापेठेच्या सुरक्षेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंगळवेढा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात जनजागृतीसाठी प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात फलक लावत आहेत.

  

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. सर्वशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापारी, दुकानदार या ठिकाणी मोहिमेच्या प्रचारासाठी स्टिकर्स लावले जात आहेत.

तालुक्यातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना विना मास्क वस्तू देऊ   नये तसेच संबंधित दुकानदारानेही मास्क् न लावल्यास त्याच्याकडूनही ग्राहकांनी खरेदी करु नये यासाठी मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही असे फलक दुकानदार दर्शनी बाजूस स्वत:हून लावत आहेत.

त्याचबरोबर दुकानदाराने मास्क लावला नसेल तर ग्राहक त्याच्या दुकानात प्रवेश करणार नाहीत. अथवा वस्तू घेणार नाहीत या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुकानदारांने मास्क वापरला नसेल तर त्या दुकानदारावरही  कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आवाहनानुसार निर्णय


कोरोना संकट टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने मास्क लावूनच मालाची विक्री करायची तर ज्या ग्राहकाच्या तोंडाला मास्क नाही त्यांच्याशी व्यापार न करण्याचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आवाहनानुसार हा  महत्वपूर्ण निर्णय मंगळवेढा व्यापारी महासंघाने घेतला आहे.-अरुण किल्लेदार, सचिव व्यापारी महासंघ मंगळवेढा


No mask then no objects;  An important decision of the mangalwedha Traders Federation, if there is no mask, the goods will not be available.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

भयंकर! दूध डेअरी चालकास 'या' कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! शेतीची कामे करता येणार; 6 जूनपर्यंत राज्यात कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

June 1, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा