mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

व्हाटस्अ‍ॅपने आणले नवे फीचर्स; चॅटिंगची मजा दुणावणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
व्हाटस्अ‍ॅपने आणले नवे फीचर्स; चॅटिंगची मजा दुणावणार

 

टीम मंगळवेढा टाईम्स । जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपचा लौकीक आहे. यात आता नवीन फिचर्सची भर पडणार आहे. चॅटिंगची मजा दुणावणार आहे.

श्रएक्स्पायरिंग मेसेज : हे नवे वैशिष्ट्य असेल. एका ठराविक वेळेनंतर मेसेज आपोआप डिलीट होतील. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला प्रत्येक चॅटमध्ये जाऊन ते डिलीट करण्याची आवश्यकता नसेल. सोयीनुसार हे फिचर ऑन किंवा ऑफ करता येईल. ग्रुप चॅटमध्ये हे फिचर केवळ अ‍ॅडमिन हाताळू शकेल. बाकी सदस्यांना अ‍ॅक्सेस नसेल. एक दिवस, एक आठवडा आणि एक महिना असे ऑटो डिलिटिंगचे पर्यायही असतील.

श्रम्यूट अल्वेज : हे अत्यंत उपयुक्‍त फिचर असेल.

व्हॉट्सअ‍ॅप सध्या चॅट्सला 8 तास, 1 आठवडा आणि एक वर्षापर्यंत म्यूट करण्याचा पर्याय कंपनीने दिला आहे. परंतु, हे फिचर आल्यानंतर युझर्सला नेहमीसाठी चॅट्सला म्यूट करता येईल.

श्रकस्टमायझेबल वॉलपेपर्स : हे फिचर लॉच झाल्यानंतर यूझर वेगवेगळ्या चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर सेट करू शकेल. सध्या सर्व चॅट विंडोसाठी एकच वॉलपेपर सेट होऊ शकतो.श्रसर्च ऑन वेब : हे एक नवे फिचर आहे. परंतु, सध्या हे भारतात उपलब्ध नाही. चुकीची आणि भ्रम फैलविणारी माहिती रोखण्यासाठी ते मदत करणार आहे. फॉरवर्डेड मेसेजच्यावर आता एक मॅग्निफाईंग ग्लास आयकॉन दिसेल. यावर टॅप केल्यानंतर युझर्स वेबवर रिडायरेक्ट होतील. या ठिकाणी गेल्यानंतर युझर्संना मेसेज चेक करता येईल. पडताळणी करता येईल. स्पेन, ब्राझील, ब्रिटनसह अन्य देशात हे फिचर उपलब्ध आहे. लवकरच ते भारतातही येईल.

श्र’पेमेंट अँड न्यू इमोजीस्’ : व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिसची चाचणी सर्वात आधी भारतात सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेची मंजुरीही मिळाली आहे. सध्या हे बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. परंतु, याला अधिकृतपणे लाँच करण्यात आले नाही. आयसीआय आणि एचडीएफसी बँकांसोबत भागीदारी झाली आहे. न्यू इमोजी हे तसे पाहाता फिचर नाही. पण, लवकरच भारतातील व्हॉट्सअ‍ॅपवर 138 नवीन इमोजीसाठी सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

श्रशेअर चॅटसाठी पीआयपी सपोर्ट : शेअर चॅटसाठी पीआयपी सपोर्ट अर्थात पिक्चर इन पिक्चर सपोर्ट उपलब्ध होणार आहे. एकदा लाँच झाल्यानंतर युझरला शेअरचॅट व्हिडीओही यूट्यूबप्रमाणे ‘पिक्चर इन पिक्चर’ मोडमध्ये बघता येतील.

New features in WhatsApp;  Chatting will be fun

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दहावी व बारावीनंतरची तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया

दहावी व बारावीनंतरची तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा