mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांना कारखानदारीचा राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार; भारतीय शुगरने वुमेन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्रीज या पुरस्काराने केले सन्मानित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 12, 2024
in मंगळवेढा
कौतुकास्पद! डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांना कारखानदारीचा राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार; भारतीय शुगरने वुमेन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्रीज या पुरस्काराने केले सन्मानित

टीम मंगळवेढा टाईम्स ।

साखर कारखानदारीमध्ये देशातील एकमेव महिला म्हणून काम करणाऱ्या खर्डी येथील श्री सदगुरू सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी नावलौकिक प्राप्त केला असून

राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या भारतीय शुगर पुणे या संस्थेने डॉ.राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘ वुमेन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्रीज ‘ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार सोहळा दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे एएनएसआय कानपूर चे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांच्या हस्ते व भारतीय शुगरचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर संग्रामसिंह शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळा प्रसंगी सिताराम शुगरचे मुख्य प्रवर्तक तथा धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, सिताराम शुगरच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, धनश्री परिवाराच्या ॲड. दिपाली काळुंगे-पाटील, स्नेहल काळुंगे- मुदगल, धनश्री मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन युवराज गडदे,

युवा उद्योजक सुयोग गायकवाड, कायदेशीर सल्लागार ॲड. शैलेश हावनाळे, सिताराम अर्बनचे संचालक संजय चौगुले, दत्तात्रय सुर्यवंशी, सिताराम शुगरचे जनरल मॅनेजर हनमंत पाटील यांचेसह चिफ इंजिनिअर एस. बी. रोंगे, सिव्हील इंजिनिअर आर. एस. वायदंडे, को-जन मॅनेजर ए. बी. गाजरे, इस्माईल आतार, ओंकार घोडके, सागर मासाळ यांच्यासह इतरजन उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी कष्ट करून उत्पादित केलेल्या मालास योग्य दर मिळणे आवश्यक आहे. शेतीतील उत्पादनावरच शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असते. शेतीमालास योग्य दर मिळाला तर बळिराजाच्या चेहऱ्यावर जे हास्य येते ते वेगळेच असते. सीताराम महाराज साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा प्रयत्न उद्योजिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड या करत आहेत.

वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय व्यवसाय न करता अनुभव नसलेले साखर उद्योगाचे क्षेत्र निवडले. या साखर उद्योगाला डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी मुख्य प्रवर्तक प्रा. शिवाजीराव काळुंगे व शोभाताई काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारी दिली.

खासगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांना त्याची देयके वेळेत अदा करून बंद कारखाना पुन्हा नावारूपाला आणण्यात डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड आदर्श महिला कारखानदार ठरल्या आहेत.

या सर्व गोष्टीचा अभ्यास करून  सन 2023 – 24 या वर्षाकरिता भारतीय शुगर पुणे या संस्थेने ‘वुमेन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्रीज’ या पुरस्कारसाठी त्यांची निवड केली.

या पुरस्काराची निवड ही देशभरातील कारखानदारी मधून केली जाते. भारतीय शुगरच्या या राष्ट्रीय पुरस्कारामुळे श्री. सद्गुरू सिताराम महाराज कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ.सौ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

May 24, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनो! रिध्दी सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आज बैठकीचे आयोजन; सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! राज्यातील सर्वात मोठ्या श्री रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात ३ दिवस विधी; आज गणेश पूजन, पुण्यवचन, संत प्रतिमांची मिरवणूक

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा