टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुम्हाला नॉन- व्हेज खायला आवडते का? मग तुमच्यासाठी खिशाला परवडतील आणि चविष्ट “मटण व चिकन बिर्याणी थाळी” महोत्सव मंगळवेढ्यातील सांगोला रोडवरील हॉटेल योगीराज परमिट रूम & बिअर बार येथे सुरू करण्यात आला आहे.
खास मान्सून ऑफर अंतर्गत हॉटेल योगीराज परमिट रूम & बिअर बार येथे मटण दम बिर्याणी थाळी व चिकन दम बिर्याणी थाळी सुरू करण्यात आली आहे.
ग्राहकांना फक्त 250 रुपयांत मटण दम बिर्याणी थाळी मिळणार असून यामध्ये मटन दम बिर्याणी, रस्सा वाटी, सूप वाटी, वजडी फ्राय वाटी, कोशिंबीर वाटी, एक चपाती/ रोटी अशी भरगच्च थाळी सुरू करण्यात आली आहे.
त्याचबरोबर 230 रुपयांत चिकन दम बिर्याणीची स्वादिष्ट थाळी मिळणार असून यामध्ये चिकन दम बिर्याणी, रसा वाटी, सुप वाटी, अंडा भुर्जी वाटी, कोशिंबीर वाटी , एक चपाती/रोटी दिली जाणार आहे.
प्रत्येक थाळी एका व्यक्तीला पुरेल एवढी असते. तुम्ही तेथून नक्कीच उपाशी परतणार नाही यांची खात्री आहे
हॉटेल योगीराज परमिट रूम & बिअर बार येथे तुम्हाला स्वादिष्ट शाकाहारी, अंडी, मासे, मटण, चिकन आणि इतर थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
अतिशय चवदार मसल्यांच्यासोबत मटन शिजवल्यामुळे थाळी अतिशय चविष्ट लागते. शहरातील उत्तम थाळीपैकी नक्की ही एक थाळी आहे.
येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची इथे विशेष काळजी घेतली जाते, फॅमिली सोबत येणाऱ्या प्रत्येकाची खास सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
हॉटेल योगीराज ,मंगळवेढा-सांगोला रोड, इंडियन गॅस गोडावून शेजारी मोबाईल : 8806770071 व 9423333373 येथे संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज