mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदी सरकार कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देण्याच्या तयारीत; यांना होणार फायदा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 26, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पंढरपुरात पालखी मार्गांचे भूमिपूजन; कसा असेल सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मोदी सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढविण्याचा सरकार विचार करत आहे.

हा प्रस्ताव (युनिव्हर्सल पेन्शन सिस्टम) आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना पाठवला आहे. यामध्ये देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे.

यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी.

ज्येष्ठ नागरिक सुरक्षा

समितीच्या अहवालानुसार, या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २ हजार पेन्शन देण्यात यावी.

आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारस मोदी सरकार ला केली आहे.

कौशल्य विकास आवश्यक

कामकाज वयोगटातील लोकसंख्या वाढवायची असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केले जाऊ शकते. अहवालात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही सांगण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, असे या अहवालात म्हटले आहे.

या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही अशांचाही समावेश झाला पाहिजे, परंतु त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.

वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. म्हणजेच देशातील सुमारे 19.5 टक्के लोकसंख्या निवृत्तांच्या श्रेणीत जाईल.

वर्ष 2019 मध्ये, भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.(स्त्रोत:पुढारी)

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोदी सरकार
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

नागरिकांनो! आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा; ‘हे’ ॲप करा डाउनलोड

July 5, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

गोल्डन चान्स! मंगळवेढ्यातील मोठ्या ज्वेलर्स कंपनीत नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

June 30, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! अपघाती मृत्यू झाल्यास ”या’ योजने अंतर्गत भरपाई मिळणार; राज्य सरकारची नवी योजना

June 24, 2022
तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

राष्ट्रपती निवडणूक! भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी; विरोधी पक्षाकडून ‘हे’ नाव जाहीर

June 21, 2022
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

ठाकरे सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले…

June 21, 2022
तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

June 19, 2022
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

शिफारसींना ब्रेक! गुरुजींची बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने, एका शिक्षकाला ३० शाळांचा पर्याय; ‘या’ तारखेपासून प्रारंभ

June 20, 2022
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

धकधक धकधक! दहावीचा आज निकाल, गुणतपासणी, ऑनलाईन अर्ज; फक्त एकच क्लिक आणि निकाल हातात

June 17, 2022
Next Post
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

भरधाव वेगात येणाऱ्या बसने एका पादचाऱ्याला उडवले; मंगळवेढ्यातील युवकाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

July 5, 2022
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

नागरिकांनो! आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा; ‘हे’ ॲप करा डाउनलोड

July 5, 2022
कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

July 4, 2022
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

सामान्यांना दिलासा! राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार?

July 4, 2022
धाडस! वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर भीमा नदीत बुडाला; मोठी दुर्घटना टळली

जिल्हाधिकारी साहेब! वाळू ठेक्याची मुदत संपूनही वाळूचा उपसा, चित्रीकरण आलं समोर; कारवाई का नाही?

July 4, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

July 4, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा