टीम मंगळवेढा टाईम्स । भारतातील स्मार्ट फोन आणि स्मार्ट एलईडी टीवी मध्ये no.1 brand असलेल्या कंपनी xiaomi म्हणजेच mi चे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे mi स्टोर ( रेडमी शॉपी) मंगळवेढा शहरामध्ये सुरू होत असून आज उद्घाटन करण्यात येणार असल्याचे माहिती अमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मोबाईल शॉपीचे मालक बशीर शेख यांनी दिली आहे.
ग्राहकांना ऑनलाईन खरेदी पासून आणि ऑनलाईन होणार्या फसवे गिरी पासून मोठ्या प्रमाणात सुटका मिळणार आहे. शेख बंधूच्या नव्याने चालू होणार्या mi स्टोर ( redmi shoppy) मध्ये ग्राहकांना mi ( redmi) कंपनी che सर्व product’s म्हणजेच स्मार्ट फोन, स्मार्ट टीवी, power banks, headphones, laptops आणि ईतर सर्व mi ( redmi) कंपनीचे प्रोडक्टस ऑनलाइन दारात मिळणार आहेत.
त्याशिवाय वस्तू खरेदी करण्यास सोपे जाण्यासाठी, ग्राहकांना बजाज फायनान्स, tvs फायनान्स, तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड व मासिक हाफत्याची सोय करण्यात आली आहे.तसेच कंपनीचे सर्व्हिस सेंटर जवळच असल्याने ग्राहकांस विक्री नंतर सर्विस ची सुद्धा हामी मिळणार आहे.
Xiomi company आता 100% भारतीय माणसा कडून आणि आपल्या देशातच मोबाइल उत्पादन करत असल्याने न कळत भारतीय अर्थव्यवस्था सुधारणा मध्ये सुद्धा हातभार लागत आहे.
कंपनीचे नवीन शोरूम दामाजी मंदिर समोर,धर्मगाव रोडच्या कॉर्नरला आज सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यरत होणार आहे.
अधिक माहितीसाठी 9975786514 हा ग्राहक मदत क्रमांक उपलब्ध केलेला आहे.
तरी सर्व मंगळवेढा तालुक्यातील ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मोबाईल शॉपीचे मालक बशीर शेख यांनी केले आहे.
पहिल्या 100 ग्राहकांना आकर्षक भेट वस्तू
आज सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी mi स्टोरचे उद्घाटन होत असून यावेळी स्मार्ट फोन्स, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉप खरेदी करणाऱ्या पहिल्या 100 ग्राहकांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मोबाईल शॉपीचे संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
The largest mi store (Redmi Shoppe) Inauguration in Solapur district is now in Mangalwedha city
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज