mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विधानसभेत दिगवंत भारत भालके यांच्या जागविल्या आठवणी, अजित पवार श्रद्धांजली वाहताना झाले भावुक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 14, 2020
in सोलापूर
आमदार भालके यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये : व्यंकट भालके

टीम मंगळवेढा टाइम्स ।

ज्येष्ठ नेते भारत भालके आपल्यात नसल्याबाबत विश्वास बसत नाही. त्यांनी कोरोनाशी लढा दिला, परंतु त्यांना अखेर काळाने साथ दिली नाही. त्यांच्या रुपाने आपण एका गावरान वक्तृत्वाला हरपलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत आपल्या भावना व्यक्त करीत आ.भालके यांना श्रद्धांजली अर्पण केली.

विधानसभेच्या अधिवेशनात आज दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत भालके, विष्णू सावरा, जावेद खान, सरदार तारासिंह, नारायण पाटील तसेच इतर दिवंगत सदस्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

भालके यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, माझा विश्वास बसत नाही, की भारतनाना आपल्यात नाहीत.मला तो दिवस आठवतोय, भारतनाना हे आमच्या पक्षाच्यावतीने निवडणूक लढवित होते. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी मी पंढरपूरला गेलो होतो.

जणू काही आपल्या कुटुंबातील एक माणूस आपले प्रतिनिधीत्त्व करीत आहे, असे वातावरण त्या वेळी होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी मात्र हार मानली नाही. त्यांनी त्यांचे काम चालूच ठेवले. आपली खास ओळख निर्माण केली होती. ते करारी होते. बोलायला लागल्यानंतर त्यांची एक संवेदना दिसून यायची.

 


कोरोनाने जगभर काहूर केला. त्यात भालके यांनाही कोरोनाने गाठले. लढत राहणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कोरोनाशी यशस्वी लढाई केली होती.परंतु काही लढाया अशा असतात, की शत्रू कसा घात करेल ते सांगता येत नाही. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर ते जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहिले. लढता लढता आपल्यातून निघून गेले. अशी माणसं ज्या वेळी काम करीत असतात, त्या वेळी आपल्यालाही एक हुरूप येते.

दुर्दव्याने ते आपल्यातून निघून गेले. एक गावरान वक्तृत्व होते. सलग 18 वर्षे त्यांनी विठ्ठल सहकारी साखऱ कराखान्याची धुरा वाहिली होती. ज्या वेळी मी मुख्यमंत्रीपदाची धुरा उचलली, त्या वेळी त्यांनीही चांगली साथ दिली, असे हे भारतनाना आपल्यातून निघून गेले, याचे मोठे दुःख आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी सांगितल्या नानांच्या आठवणी

भारनाना भालके यांच्याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतनानांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. कुस्तीची अनेक मैदाने त्यांनी गाजविली. दहावी पर्यंत शिक्षण घेतले. ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना जाण होती.

गाव पातळीवरील सर्वसामान्यांतून पुढे आलेले नेतृ्त्त्व होते. तालुक्याच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भैरवनाथ विद्यालय, विठ्ठल प्रशाला, साखार कारखान्यांचे चेअरमन म्हणून त्यांनी चांगले काम केले. जमीन तुमची, ड्रीप कारखान्याचे ही योजना त्यांची खूप प्रसिद्ध झाली होती.

त्यांनी अथक प्रयत्न केले. कमावलेले शरीर, बोलण्य़ाचा ग्रामीण बाज यामुळे त्यांची छाप पडत होती. निर्णयक्षमता, बोलण्याची शैली या गुणांवर ते सर्वांचे मित्र बनले. पंढरपूरसारख्या शहरात, ज्या ठिकाणी लाखो भाविक येतात, तेथे नाना कायम विविध कामांसाठी आग्रही असायचे. ते स्वतः वारकऱ्यांसोबत सामील व्यायचे.अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भालके यांच्या आठवणी जागविल्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार भारत भालकेउपमुख्यमंत्री अजित पवारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेविधानसभा

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा फळवणीजवळ भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

सोलापुर पोलिसांची धडाकेबाज करावा! सोलापूरमधून जाणारे तीन कोटीचे सहा किलो सोने पोलिसांनी केले जप्त

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा फळवणीजवळ भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा