mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! संचारबंदीचे उल्लंघन तीन हॉटेलसह मटन दुकानावर कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 28, 2021
in मंगळवेढा
मंगळवेढा तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.धनंजय सरवदे यांची नियुक्ती; डॉ.नंदकुमार शिंदे यांची बदली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहर व लगत असलेल्या काही भागामध्ये संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल तीन हॉटेल व एका मटण दुकानदारावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांचेकडील आदेश दि. १८ मे २०२१ नुसार जिल्हयातील किराणा दुकाने व इतर आस्थापने बंद ठेवण्याबाबतचा व संचारबंदीचा आदेश लागू केलेला असताना देखील

राजु बुडन मुल्ला रा.मंगळवेढा यांनी सांगोला रोड येथील पद्मजा हॉटेल शेजारी असणारे आपले कँटीन उघडून आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या एका कारवाईत ज्ञानेश्वर हरीदास हेळकर रा.मंगळवेढा सांगोला रोड येथील मकानदार विट भट्टीजवळ आदेशाचे उल्लंघन करून हॉटेल उघडे ठेवल्याबद्दल कारवाई करण्यात आली.

तिसऱ्या कारवाईत मनोज जयसिंग बिल ( वय २५ रा . शनिवार पेठ ) यांनी देखील आदेशाचे उल्लंघन करून हॉटेल उघडे ठेवून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

चौथ्या घटनेत शफिक पैगंबर बुखारी ( रा.हजारे गल्ली ) यांनी पंढरी दुध संघ , मंगळवेढा येथे आदेशाचे उल्लंघन करून मटणाचे दुकान उघडे ठेवून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील सर्वाविरूध्द भा.दं. वि.कलम १८८,२६ ९ , २७० आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ब साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३,४ प्रमाणे मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दामाजीनगरमध्ये दुर्गंधीयुक्त दुषीत पाणीपुरवठा

गेल्या तीन दिवसा पासुन दामाजीनगराच्या काही भागात नळाला दुर्गंधीयुक्त दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. विशेषत : नागणेवाडीच्या चढाजवळील इंग्लीस्कुलच्या कंपौंड पासून धर्मगाव रस्त्यावरील शिर्के हॉस्पिटल लगतच्या घरांना असे दुषित पाणी नळातुन येत आहे.

कोरोना पार्श्वभुमीवर दामाजीनगर जिल्हाधिकाऱ्यानी हॉटस्पॉट घोषीत केल्याने परिसरातील नागरिकात आधीच भितीचे वातावरण आहे. त्यात दुषीत पाणीपुवठ्या मुळे लोक जीवमुठीत घेऊन जगत आहेत.

हा भाग दामाजीनगर ग्रामपंचायतीचा असला तरी मंगळवेढा नगरपरिषद दुप्पट पाणीपट्टी आकारुन अनियमित व दुषित पाणी पुरवठा करते.ग्रामपंचायत व नगरपालिका यांचे कुणीच संबंधीत अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट येण्या आधीच दामाजीनगर मरणयातना सोसत आहे.

प्रशासनाने व लोकप्रतिनिधिनी वेळीच लक्ष घालावे नाहीतर आणखी एका साथीला बळी पाडावे लागेल. अशी संतप्त भावना या परिसरातील नागरीकातुन व्यक्त होतआहे.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यातील नदी पात्रात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 25, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
चांगली बातमी! ‘या’ गावातील रस्ते कामास मंजुरी; ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम जोमाने राबविणार

विधानसभेत प्रश्न विचारून पाठपुरावा केल्यामुळेच ‘या’ भागात आले म्हैसाळ योजनेचे पाणी; आ.आवताडेंचा दावा

May 23, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
…अन् भरमेळाव्यात जयंत पाटील यांनी भगिरथ भालकेंचे कान टोचले; लोकांमध्ये मिसळून काम करा..दिला सल्ला

शेजारधर्म पाळला! भारतनानांचे स्वप्न साकार, मंत्री जयंत पाटील यांची वचनपूर्ती; आता मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा ‘हा’ शब्द राहिला

May 21, 2022
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ बँकेच्या ‘तारण जमिनीची’ विक्री; कर्जदार, खरेदीदार, सरपंच, साक्षीदार, शिक्षक, एजंटांसह १४ जणांवर गुन्हा

May 22, 2022
Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

May 21, 2022
मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

May 21, 2022
Next Post
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मुलीच्या लग्नासाठी सोलापुरच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नामी शक्कल! ६ लाख ५० हजार रुपयांची केली शासनाची फसवणूक

ताज्या बातम्या

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

May 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यातील नदी पात्रात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 25, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

May 25, 2022
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचा पुढाकार, प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दिले दत्तक; मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा समावेश

May 25, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 25, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा