mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील ४१ हजार ७८० कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण; रक्तदाब,मधुमेह सारखे दुर्धर आजाराचे ‘एवढे’ रुग्ण आढळले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

 

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत १०२ पथकामार्फत ४१ हजार ७८० कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले.  My family is my responsibility ‘campaign

या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील मिळून १ लाख ८५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.यामध्ये २४९ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ७३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

  

 

मंगळवेढा तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.या मोहिमेत गावे, तांडे, वस्त्या, प्रभागातील प्रत्येक घराला भेट देण्यासाठी ८१ गावासाठी १०२ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.

या अभियानांतर्गत आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे रोज ५० कुटुंबांची आरोग्यविषयक माहिती संकलित करून ती ॲपद्वारे अद्ययावत केली जाते

खोकला, ताप, दमा लागने अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या रुग्णांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भीत केले जात आहे.

तसेच विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनंजय सरोदे यांनी दिली आहे.


या अभियानांतर्गत एका पथकात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, एक शिक्षक व एक आरोग्य कर्मचारी याचा समावेश आहे.

६ हजार ८४६ रक्तदाब , मधुमेह रुग्णसंख्या

या सर्वेक्षणात आजपर्यंत ६ हजार ८४६ इतके मधुमेह व रक्तदाब सारख्या दुर्दम्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत.

आहारात पालेभाज्या, मासे ,फळे आणि कडधान्यांचा समावेश असावा

पूर्वी शहरात हृदयरोगाचे रुग्ण आढळून येत असत आता ग्रामीण भागातही बदलत्या जीवनशैलीमुळे युवावर्गात हे लक्षण अधिक आहेत युवापिढी वाढता ताण तणाव व्यसने म्हणजे धूम्रपान आणि मद्यपानाच्या आहारी गेली आहे.


यातून रक्तदाब ,मधुमेह हे आजार बळावले त्याचे रुपांतर हृदयरोगात झाल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ह्रदयरोगापासून मुक्ततेसाठी तरुणाईने पुढाकार घेत व्यायाम करणे जंग फूड आणि तळलेले पदार्थ तसेच धूम्रपानापासून स्वतःला सावध ठेवले पाहिजे.

पालेभाज्या, मासे ,फळे आणि कडधान्यांचा समावेश असलेला सकस आहार सेवन केला पाहिजे यामुळे हृदय रुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी होतो :- डॉ.प्रवीण सारडा

१०२ पथकामार्फत ४१ हजार ७८०  कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत १०२ पथकामार्फत ४१ हजार ७८०  कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणामध्ये या कुटुंबातील मिळून १ लाख ८५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

यामध्ये २४९ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ७३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर ६ हजार ८४६ रक्तदाब , मधुमेह, किडनी, लिव्हर  सारखे दुर्धर आजाराचे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी पथकाला खरी माहिती देऊन सहकार्य करावे:- स्वप्निल रावडे, तहसीलदार मंगळवेढा 

My family is my responsibility ‘campaign Survey of 41 thousand 780 families in Mangalvedha taluka completed;  Patients with chronic diseases like high blood pressure and diabetes were found

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

मंगळवेढा तालुक्यातील 'या' मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा