टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वतीने सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि .१५ सप्टेंबर रोजी मंगळवेढा शहर व तालुक्यातील १० स्थापत्य अभियंत्यांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
यावर्षी दिवंगत इंजी.अमोल बलभिम इंगळे, मंगळवेढा उजनी कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता मनोज पंडीत, सिव्हील इंजीनिअर बाळासाहेब भाऊसाहेब पाटील, प्रशांत ज्ञानदेव चव्हाण,
पांडुरंग मच्छिंद्र लेंडवे, तानाजी अंबादास जाधव, संजय नामदेव डांगे, अभिजीत अनंत कुलकर्णी, मिलिंद मोहन अटकळे, हशमोद्दीन मैनुद्दीन काझी यांना जाहीर झाले आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज