mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

स्व.आ.भारत भालके यांची जनतेच्या मनावर एक वेगळी छाप होती : लतीफ तांबोळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 5, 2020
in मंगळवेढा
आमदार भालके यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये : व्यंकट भालके

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील मागील 11 वर्षात आमदार म्हणून सर्व जाती धर्माचे लोकांच्या सुखदुखात थेट सहभागी होत उपस्थिती लावल्यामुळे जनतेचे मनावर एक वेगळी छाप पाडून आ.भालके हे जनतेचे सलग तीन वेळा आमदार ठरले.

मंगळवेढा येथे स्व. आ. भारत नाना भालके यांची सर्व पक्षीय शोकसभा…शुक्रवार दिनांक 4 डिंसेबर स्व. भारत नाना भालके यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली मंगळवेढा शहरातील मारूती पटांगण येथे वाहण्यात आली.

प्रथमतः स्व. आ. भारत नाना भालके यांचे प्रतिमेस दीपप्रज्वलनन करून व फुले वहान्यात आली.

या प्रसंगी सर्व पक्षीय पदाधिकारी मधून लतीफभाई तांबोळी,अरूणा माळी,अजित जगताप,सोमनाथ आवताडे,अॅड नंदकुमार पवार, संतोष मोगले,अॅड राहूल घुले, इन्नूस शेख आप्पा चोपडे नारायण घुले नारायण गोवे औदुंबर वाडदेकर ,दत्तात्रय खडतरे, सुधाकर जाधव ,अक्षय होवाळे, संतोष माने ,शिवाजी काळे, चंद्रकांत पवार यांनी श्रद्धांजलीपर भाषण केले.

त्यांनी 2009 पासून प्रत्येक वेळी वेगवेगळे चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवून बलाढ्य आशा उमेदवारांना चितपट केले. यावरून मंगळवेढा व पंढरपूर मतदार संघात त्याची लोकप्रियता दिसून येते. विधानसभेतही तालुक्यातील रखडलेले प्रश्न उपस्थित करून कणखर आवाजाने विधानसभा घुमवून राज्यकर्त्याचे लक्ष वेधून घेतले.

त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेवर व भालके कुटुंबीय वर दुःखाचा डोंगर कोसळला असा सर्व सामान्य जनतेला आमदार भविष्यात कधी मिळणार नाही. या आमदाराचे आगोदर झालेले आमदार कोण आहेत हे सध्या सांगणे जितके अशक्य आहे तितके त्यावेळीचे सामान्य जनतेचे होते.

आमदार भारत नाना हे प्रत्येक लहान मुलांना ही माहीत होते. नेतृत्व वक्तृत्व दातृत्व ही आमदारचे अंगी असणारा ज्ञानरूपी आमदार हरपले याची खंत मंगळवेढेकर विसरणार नाही. महिलांना ताई शिवाय न बोलने त्याचा आदर करणे विरोधकांना ही हवी ती मदत करून आपलेसे वाटणारे नाना परत मिळतील का ही खंत व्यक्त केली.

45 गावचा पाणी पुरवठा प्रश्न असो किवा रायबाग हत्याकांड चा याबद्दल कळकळीने विधानसभेत कणखरपणे प्रश्न मांडणे ही आमदारची ख्याती. त्याचे आत्मेस शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करणेत आली.

यावेळी रामभाऊ वाकडे,मारूती वाकडे,भारत बेदरे,विजय खवतोडे,प्रविण खवतोडे,राहूल सावंजी,मुजम्मील काझी, दिलीप जाधव ,संदीप बुरकुल ,शिवाकांत पाटील, राजेंद्र चेळेकर, रामभाऊ मळगे, हर्षद डोरले, चंद्रकांत काकडे ,अजित यादव ,राहूल वाकडे, प्रशांत गायकवाड, अर्जुन देवकर, अजिक्य जावळे, अशोक माने ,प्रविण भोसले, दिपक कसगावडे आदी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार भारत भालके

संबंधित बातम्या

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
Next Post

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 151 जणांना कोरोनाची लागण; 107 जण कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

हाण की बडीव! नवरदेवाच्या बुटांसाठी भर लग्नात राडा, आपापसात भिडले वधू आणि वरपक्ष; झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी

May 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..