mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला अवघ्या तासात पोहचणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 16, 2024
in मनोरंजन, राज्य, सोलापूर
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात ‘उड्डाण’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे. त्यामुळे सोलापूर – मुंबई आणि सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु होण्यातला मोठा अडथळा दूर झाला आहे.

सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली आहे.

ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे. सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत.

मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक-

सोलापूर – मुंबई

सकाळी 9:40 वाजता विमान उडणार (सकाळी 10:40 मुंबईत आगमन)

मुंबई – सोलापूर

दुपारी 12:45 वाजता विमान उडणार (दुपारी 1:45 सोलापुरात आगमन)

गोवासाठी उड्डाण वेळापत्रक–

सोलापूर – गोवा

दुपारी 2:15 वाजता विमान उडणार (दुपारी 3:15 गोव्यात आगमन)

गोवा – सोलापूर

सकाळी 8:10 वाजता विमान उडणार (सकाळी 9:10 सोलापुरात आगमन)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर विमानसेवा

संबंधित बातम्या

शेतजमिनीचे बांध, हद्द अन् सातबाऱ्याचे वाद आता कोर्टाविना मिटणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

November 11, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर

November 9, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’च्या माहेश्वरी साडी महोत्सवाला उदंड प्रतिसाद; ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा स्टॉक उपलब्ध, खास ऑफर्स सुरूच

November 7, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

November 7, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 5, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

गरजू रुग्णांना उपचार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार; सिध्देश्वर आवताडे परिवाराकडून वाढदिवसाचा अनोखा सामाजिक पॅटर्न

November 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
Next Post
अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आज सुप्रिया सुळे यांची मंगळवेढ्यात सभा; तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात यश

अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आज सुप्रिया सुळे यांची मंगळवेढ्यात सभा; तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात यश

ताज्या बातम्या

शेतजमिनीचे बांध, हद्द अन् सातबाऱ्याचे वाद आता कोर्टाविना मिटणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

November 11, 2026
दुष्काळाच्या अंधारात बळीराजाच्या घरी आनंदाचा दिवा! पालकमंत्री जयकुमार गोरे व आ.समाधान आवताडे यांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी

दुष्काळाच्या अंधारात बळीराजाच्या घरी आनंदाचा दिवा! पालकमंत्री जयकुमार गोरे व आ.समाधान आवताडे यांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी

November 10, 2026
मंगळवेढ्यात ‘आदर्श महिला अर्बन पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि लखपती योजना जाहीर

मंगळवेढ्यात ‘आदर्श महिला अर्बन पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि लखपती योजना जाहीर

November 10, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर

November 9, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’च्या माहेश्वरी साडी महोत्सवाला उदंड प्रतिसाद; ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा स्टॉक उपलब्ध, खास ऑफर्स सुरूच

November 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..