mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताने अंतराळात इतिहास रचला, स्पॅडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत बनला चौथा देश; सर्व प्रक्रिया समजून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 31, 2024
in राष्ट्रीय
आनंदोत्सव! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश; अखंड भारतासाठी अभिमानाचा क्षण; भारताने इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।

सरत्या वर्षाला म्हणजे 2024ला निरोप देता देता भारताने नवा इतिहास रचला आहे. भारताने पुन्हा एकदा अंतराळ भरारी घेतली आहे. ही भरारी घेतानाच भारताने अमेरिकेच्या नासासारख्या स्पेस एजन्सीला टक्कर देण्याचं काम केलं आहे.

भारताच्या इस्रोने एक मोठा इतिहास रचला आहे. भारताने श्रीहरिकोटा येथून PSLV-C60 रॉकेटमधून 2 छोटे स्पेसक्राफ्ट लॉन्च केले आहेत. जेव्हा इस्रो पृथ्वीपासून 470 किलोमीटर वर दोन रॉकेट्सची डॉकिंग आणि अनडॉकिंग करणार हे पहिल्यांदाच घडणार आहे.

म्हणजे हजारो किलोमीटरच्या वेगाने जाताना दोन स्पेसक्राफ्टला आधी जोडलं गेलं. त्यानंतर त्यांना पुन्हा वेगळं केलं जाणार आहे. SpaDex लॉन्च करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

भारताने हे मिशन यशस्वी केल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. भारातने या मिशनला Space Docking Experiment म्हणजे SpaDex हे नाव दिलं आहे.

विशेष म्हणजे भारताने या डॉकिंग सिस्टिमवर पेटंट घेतलं आहे ही गौरवाची बाब आहे. साधारणपणे कोणताही देश डॉकिंग आणि अनडॉकिंगमधील बारीकसारीक गोष्टी शेअर करत नाही. त्यामुळेच भारताला स्वत:चं डॉकिंग मॅकेनिझ्म बनवावं लागलं आहे.

PSLV-C60 रॉकेटद्वारे लॉन्च

अंतराळात स्वत:चं स्पेस स्टेशन बनवणे आणि चंद्रयान-4च्या यशाचं स्वप्न आता या मिशनवर अवलंबून आहे. या मिशनमध्ये दोन स्पेसक्राफ्ट समाविष्ट आहेत. एकाचं नाव टार्गेट म्हणजे लक्ष्य ठेवलं आहे. दुसऱ्याचं नाव चेजर यांनी पाठलाग करणारा असं ठेवलं आहे. दोन्हींचं वजन 220 किलोग्रॅम आहे. PSLV-C60 रॉकेटने 470 किमी उंचावर दोन्ही स्पेसक्राफ्ट वेगवेगळ्या दिशेने लॉन्च केले जाणार आहेत.

डॉकिंग प्रक्रिया समजून घ्या

या दरम्यान टार्गेट आणि चेजरचा वेग ताशी 28 हजार 800 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. लॉन्चच्या सुमारे 10 दिवसानंतर डॉकिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे टार्गेट आणि चेजरला आपआपसात जोडलं जाणार आहे. सुमारे 20 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरून चेजर स्पेसक्राफ्ट टार्गेट स्पेसक्राप्टच्या दिशेने जाईल. त्यानंतर हे अंतर कमी होऊन 5 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर दीड किलोमीटर होईल. त्यानंतर 500 किलोमीटर होईल.

जेव्हा चेजर आणि टार्गेटच्या दरम्यान 3 मीटरचं अंतर असेल तेव्हा डॉकिंग म्हणजे दोन्ही स्पेसक्राफ्टच्या जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. चेजर आणि टार्गेट जोडल्या गेल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर केलं जाईल. या सर्व प्रक्रियेला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाणार आहे. इस्रोसाठी हे मिशन एक मोठं एक्सपेरिमेंट आहे. कारण भविष्यातील स्पेस प्रोग्राम या मिशनवर अवलंबून आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत यान

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; शेतकऱ्यांना होणार लाभ: पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?

July 17, 2025
बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

July 13, 2025
मंगळवेढा ‘या’ ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट; आजी-माजी सैनिकांना कर सवलत देण्याचा केला ठराव

Bharat Bandh : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद; कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

July 9, 2025
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यूचा ‘या’ लसीशी कोणताही संबंध नाही; अचानक ‘हार्ट ॲटॅक’ मागे अनेक कारणे; केंद्र सरकार दिले स्पष्टीकरण

July 3, 2025
खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बाबो..! स्विस बँकेत भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला; आकडा ऐकून डोकं गरगरेल

June 24, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

June 13, 2025
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! हार्ट पेशंट असलेल्या फलंदाजाचा मैदानावर हृदयविकाराने मृत्यू; अखेरच्या सामन्यात खेचले दोन षटकार

ताज्या बातम्या

प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

दगाबाज! ‘त्या’ महिलेचा खून कसा केला? आरोपींनी सांगितली ‘दृश्यम’ चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी

July 18, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेच्या चार जागा बिनविरोध, ११ जागांसाठी ‘इतके’ उमेदवारांचे अर्ज राहिले आखाड्यात; ‘या’ उमेदवारी अर्जामुळे लागली निवडणूक

July 18, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मोटार चालू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर मिस्टर सरपंचांनी केला लोखंडी पान्याने हल्ला; शेतकरी गंभीर जखमी; गावात संतापाची लाट

July 17, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; शेतकऱ्यांना होणार लाभ: पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?

July 17, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मुलाच्या शोधात वेड लागलेल्या महिलेला हेरलं अन् संपवलं; निशांतने केला होता ‘हा’ तगडा प्लॅन, मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेच्या मृत्यूचं गुढ उकललं; प्रेमी युगुलास ‘या’ तारखेपर्यंत कोठडी

July 17, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

आगळावेगळा आदर्श! नोकरदार भावाने दिली सर्व जमीन शेतीत राबणाऱ्या भावाला; या निर्णयाने उपस्थितांची डोळे पाणावले

July 17, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा