mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 4, 2026
in मंगळवेढा
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवूनच माझी राजकीय कारकीर्द आजपर्यंत घडली आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन भोसे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी केले.

आपल्या आजवरच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला. जो नागरिक माझ्यापर्यंत पोहोचला, त्याला मी कधीही रिकाम्या हाताने माघारी पाठवले नाही. शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद करत खांडेकर म्हणाले की, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

ग्रामीण भागातील विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे, कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकणे, तसेच लोकांच्या समस्या थेट ऐकून घेणे, हा आपला कार्यपद्धतीचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील काळात जिल्हा परिषदेमार्फत अधिक प्रभावीपणे विकासकामे राबवण्याचा मानस असून युवक, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र योजनांवर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सेवेसाठी असले पाहिजे, हीच माझी भूमिका आहे.

विरोधकांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा भोसे जिल्हा परिषद गटाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत, याची स्पष्ट माहिती जनतेसमोर मांडावे.

विरोधकांकडून केवळ टीका आणि आरोप केले जात असून, विकासाच्या दृष्टीने कोणताही ठोस आराखडा किंवा योजना जनतेसमोर मांडलेली नाही. राजकारण हे वैयक्तिक टीकेपुरते मर्यादित न ठेवता जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासावर केंद्रित असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रदीप खांडेकर

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

February 8, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

​भोसे जि.प. निवडणुकीत ‘डी-फॅक्टर’चा धडाका; भाजपचे प्रदीप खांडेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर?

February 7, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026

शेतकऱ्यांनो! आज मंगळवेढ्यातील आठवडा बाजार राहणार बंद; मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

February 9, 2026
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

भावनिक आवाहनांना जनतेची चपराक? भोसे जिल्हा परिषद गटात विकासाचा अजेंडा वरचढ; विजयाचे प्रमुख दावेदार प्रदीप खांडेकर हेच असल्याची मतदारांमध्ये चर्चा

February 6, 2026
Next Post
मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

श्री संत दामाजी महाविदयालयात आज रतनचंद शहा यांचा आदरांली कार्यक्रम; नोंदणी केलेल्या दिव्यांग बंधू-भगिनींना अवयव वितरण

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

February 8, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..