mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 2, 2021
in शैक्षणिक, राज्य
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयं महाराष्ट्र राज्य बोर्डच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरुन हॉलतिकीट डाऊनलोड करु शकतील.

यासाठी त्यांना शाळा/महाविद्यालयांचा लॉगईन आयडी (Login ID) वापरावा लागेल. हॉलतिकीट डाऊनलोड करण्यास कोणतेही अडचण आल्यास शाळा किंवा महाविद्यालयं त्यांच्या विभागातील बोर्ड ऑफिसशी संपर्क करु शकतात.

सर्व शाळा/महाविद्यालयांना 12 वीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट प्रिंट करुन विद्यार्थ्यांना हॉलतिकीटचे मोफत वाटप करणे अनिवार्य आहे.सर्व हॉलतिकीटवर शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्यध्यापकांची स्वाक्षरी असणे देखील बंधनकारक आहे.

हॉलतिकीटमध्ये विषय किंवा माध्यमाची दुरुस्ती असल्यास शाळा/महाविद्यालयांनी त्वरीत बोर्डाच्या ऑफिसशी संपर्क साधावा. तसंच हॉलतिकीटवर विद्यार्थ्यांच्या नावाचे, फोटोग्राफचे किंवा स्वारक्षीची दुरुस्ती असल्यास शाळा किंवा महाविद्यालयाने ते बदल करुन हॉलतिकीटची कॉपी बोर्डाकडे सुपूर्त करावी.

एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉलतिकीट हरवल्यास शाळा/महाविद्यालयाने हॉल तिकीटची पुन्हा प्रिंट घेऊन त्यावर लाल रंगाचा ड्युप्लिकेट शेरा मारुन विद्यार्थ्यास देण्यात येईल. हॉलतिकीटवर छापित डिजिटल फोटोग्राफ डिफेक्टीव्ह असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा सुधारीत फोटो लावून मुख्यध्यापकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे.

दरम्यान, राज्यात 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान 12 वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. मात्र सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत त्यात काही विशेष बदल करण्यात आले आहेत. त्यासंबधित माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

दहावी-बारावीची लेखी परीक्षा एप्रिल-मेमध्ये आहे. काेराेनामुळे यंदा दहावीचे विज्ञान प्रात्यक्षिक घेतले जाणार नाही. बारावीचे प्रात्यक्षिक मर्यादित स्वरूपात घेतले जाईल, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

राज्य मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी प्रात्यक्षिकावर आधारित विशिष्ट लेखनकार्य, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही अथवा गृहपाठ यांचा समावेश असेल. हे प्रात्यक्षिक २१ मे ते १० जूनदरम्यान विद्यार्थ्यांकडून शाळांनी जमा करून घ्यायचे आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी प्रकल्पाकरिता २ गुण, प्रात्यक्षिक वहीकरिता २ गुण, गृहपाठ ६ गुण असे एकूण दहा गुण असणार आहेत. २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके वगळून उरलेल्या प्रात्यक्षिकांपैकी किमान प्रात्यक्षिकाचा सराव घेऊन त्यावर आधारित ३० गुणांचे एक प्रात्यक्षिक घेण्यात यावे, असेही मंडळाने म्हटले.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बारावीहॉल तिकीट
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

June 24, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! अपघाती मृत्यू झाल्यास ”या’ योजने अंतर्गत भरपाई मिळणार; राज्य सरकारची नवी योजना

June 24, 2022
Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

June 23, 2022
मोठी बातमी! ठाकरे सरकार धक्का; ईडीची मोठी कारवाई संजय राऊतांची मालमत्ता जप्त

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार.. पण…; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

June 23, 2022
महाराष्ट्रात दुपारनंतर मोठी उलथापालथ होणार? एकनाथ शिंदेकडे 40 आमदारांचा गट; ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावा

संशय! आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात संशयाचं वातावरण

June 23, 2022
Breaking! अखेर उद्धव ठाकरेंनी शब्द केला खरा; ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’कडे प्रयाण..बघा व्हिडीओ

Breaking! अखेर उद्धव ठाकरेंनी शब्द केला खरा; ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’कडे प्रयाण..बघा व्हिडीओ

June 22, 2022
Next Post

शेतकऱ्यांनो! मोटार कोणतीही असो शेतीसाठी वापरा अर्जुन पाईप; फायदे वाचून थक्क व्हाल

ताज्या बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक! उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या १२ व्या दिवशी ‘एवढ्या’ जणांची माघार

June 25, 2022

सोलापूरच्या ग्रामीण भागात संथगतीने वाढतोय कोरोना; ‘इतक्या’ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

June 25, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा