mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! आता ‘रॅबिट फिव्हर’ची दहशत, लहान मुलांसाठी अत्यंत घातक; ‘या’ वयोगटातील मुलांना सर्वाधिक धोका? जाणून घ्या..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 6, 2025
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
यंदाच्या मोसमामधील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक थंडी, कमी झालेल्या तापमानामुळे नागरिकांना भरली हुडहुडी; थंडी, कडक ऊन.. आजोबा व चिमुकल्यांना जपा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

आताची परिस्थिती पाहता कोरोना महामारीनंतर सध्या HMPV या विषाणूने चीनमध्ये धूमाकूळ घातला आहे. झपाट्याने पसरत जाणाऱ्या या विषाणूमुळे अवघ्या जगभरात चिंतेचे वातावरण असल्या बाबतचे वृत्त abp माझा ने प्रसिद्ध केले आहे.

अशात आता एका नव्या तापाने कहर सुरू केला आहे, ज्याचे खरे नाव तुलेरेमिया आहे. तर सामान्य भाषेत याला ‘रॅबिट फीव्हर’ म्हणतात. या तापामुळे लहान मुलांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. या तापामुळे भारताला कितपत धोका? जाणून घ्या याबद्दल सविस्तर…

‘रॅबिट फीव्हर’ कसा पसरतो? ‘या’ वयोगटातील मुलांना सर्वाधिक धोका?

TOI च्या बातम्यांनुसार, हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. धोकादायक जीवाणूंमुळे हा ताप पसरत आहे. ‘रॅबिट फीव्हर’ हा टुलेरेमिया बॅक्टेरियामुळे होतो. हा जीवाणू प्राणी आणि मानवांना संक्रमित करत आहे. अगदी ससे, जंगली ससे,

उंदीर यांनाही या आजाराची लागण होऊ शकते. दूषित पाणी पिऊन, दूषित एरोसोल, शेती आणि लँडस्केपिंग धूळ श्वासाद्वारे आणि प्रयोगशाळेतील संपर्काद्वारे देखील हा संसर्ग पसरू शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार साधारण 5 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांना या तापाचा सर्वाधिक धोका असतो. हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. धोकादायक जीवाणूंमुळे हा ताप पसरत आहे. हे इतके प्राणघातक आहे की ते टायर 1 सेलेक्ट एजंट श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.

मात्र, दिलासा देणारी बातमी म्हणजे हा ताप सध्या अमेरिकेत पसरत आहे. भारतात अद्याप एकही केस आढळलेली नाही. अमेरिकेत ‘रॅबिट फीव्हर’ने ग्रस्त लोकांची संख्या 56 टक्क्यांनी वाढली आहे.

‘रॅबिट फीव्हर’ची लक्षणे

आरोग्य तज्ज्ञ सांगतात, जेव्हा हा ताप येतो, तेव्हा लोकांना हाय ग्रेड प्रकारचा ताप येतो. या तापाची लक्षणं ही त्याचे जीवाणू शरीरात कसे प्रवेश करतात? यावर अवलंबून असू शकतात. ही त्याची काही लक्षणे आहेत.

त्वचेवर जखम

एखाद्या संक्रमित प्राण्याला स्पर्श केल्यावर हा ताप येतो, तेव्हा त्याच्या त्वचेवरील जखम ही पहिली गोष्ट दिसते. जीवाणू शरीरात प्रवेश करतात त्या ठिकाणी ते हल्ला करतात.

डोळ्यांची जळजळ आणि सूज

जेव्हा ‘रॅबिट फीव्हर’ येतो तेव्हा डोळ्यात जळजळ आणि सूज येते. जेव्हा जीवाणू डोळ्यातून आत जातात तेव्हा असे होते. त्याला ऑक्युलोग्लँड्युलर म्हणतात.

घसा खवखवणे किंवा तोंडात फोड येणे

जेव्हा ‘रॅबिट फीव्हर’ येतो तेव्हा घसा किंवा तोंडात फोड येऊ लागतात. याशिवाय टॉन्सिलिटिस आणि गळ्यातील ग्रंथींना सूज येऊ शकते.

‘रॅबिट फीव्हर’ कसा टाळायचा?

पाखरू किंवा माशांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते तुम्हाला चावणार नाहीत.
लांब बाही आणि लांब पँट घालून शरीर झाकण्याचा प्रयत्न करा.

बॅक्टेरिया इनहेलिंग टाळण्यासाठी लॉन आणि इतर कार्य करताना मास्क घाला. ससे, मस्कराट्स, कुत्रे आणि इतर उंदीर यांना हात लावताना हातमोजे घाला.
मांस पूर्णपणे शिजवल्यानंतरच खा.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. मंगळवेढा टाईम्स न्युज यातून कोणताही दावा करत नाही. )

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लहान मुलांना धोका

संबंधित बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Next Post
सतर्क राहा! सोलापूर जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात; SP सातपुते यांनी केले ‘हे’ आवाहन

भामटे! रस्त्यात अडवून जबरदस्तीने काढून घेतला मोबाइल, दोघांवर गुन्हा; मंगळवेढ्यात आरोपींना तत्काळ अटक, तीन दिवसांची कोठडी

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा