टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी गावाजवळील उड्डाण पुला जवळ असलेल्या सर्विस रोडवर सार्वजनिक ठिकाणी लोखंडी धातूची तलवार हातात घेवून वावरल्याप्रकरणी
गणपती शिवाजी कोकरे याच्याविरुध्द शस्त्र अधिनियमान्वने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील आरोपी गणपती कोकरे या दि.४ रोजी रात्री ९.५० वाजता ब्रह्मपुरी गावाजवळील धातूची तलवार घेवून उभा उड्डाण पुला जवळील सार्वजनिक सर्विस रोड वर एक लोखंडी असलेला पोलीसांना दिसून आला.
पोलीसांची चाहूल लागताच त्याच्या ताब्यातील तलवार तिथेच टाकून तो पळून गेला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास पोलीस हवालदार कोळी हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज