टीम मंगळवेढा टाइम्स |
मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मध्ये आज बुधवार दि.2 आगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, अस्थीरोग व असंसर्गजन्य रोग आदी मोफत तपासणी केली जाणार आहे.
डॉ.अमोल चव्हाण हे तपासणी करणार असून रक्तातील साखर तपासणे, HbA1c, मधुमेहामुळे नसांना ईजा झाल्याची तपासणी, लिपिड प्रोफाइल, थायरॉईड प्रोफाइल, युरिक असिड, स्पाइरोमॅट्री, औषधे मोफत दिले जाणार आहेत.
डॉ.आकाश चिवंडे हे अस्थीरोग तज्ञ असून कंबरेचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, सांधे बदलणे, मणक्याचे आजार, कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया, लिगामेंट्स इंचुरीसाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत.
आज बुधवार दि.2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोफत शिबिराचा सर्वानी लाभ घ्यावा असे आव्हान शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज