टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यातील नावाजलेल्या सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये खास महिलांसाठी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पाच दिवसाचे मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.
उद्या बुधवार दि.18 ते दि.22 ऑक्टोबर पर्यंत दररोज सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, पंढरपूर रोड, वीज बोर्ड जवळ ,मित्र नगर मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आले आहे.
मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण कालावधीमध्ये महिलांना कॉम्प्यूटर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यामध्ये Google चा वापर योग्य पद्धतीने कसे करावा.
सोशल मीडिया अकाउंट कसे सुरक्षित वापरावे.
ऑनलाइन बँकिंग व्यवहार सुरक्षित कसे करावे.
ऑनलाइन शॉपिंग करणे.
ऑनलाइन बिल पेमेंट करणे वीज फोन बिल ऑनलाइन रिझर्वेशन बस, मूव्हीज तिकीट रिझर्वेशन,
ई-मेलचा वापर व त्याची सुरक्षा
असे बरेच काही, जसे की आजकालच्या युगात महिलांसाठी इंटरनेट चा वापर करताना काय सुरक्षा घ्यावी लागते..? असा पूर्ण अभ्यास प्रशिक्षण कालावधीमध्ये शिकवला जाणार आहे.
महिलांनी नोंदणी फॉर्म भरून बॅचची वेळ ठरवून घ्यावी. प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. महिलांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट
वीज बोर्ड जवळ, पंढरपूर रोड,मित्र नगर मंगळवेढा 9503706404 किंवा 8237575010 या नंबर वर संपर्क साधू शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज