मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवार दि.24 मे रोजी हाडांची मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे.
बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबीर संपन्न होणार आहे.
प्रसिद्ध डॉक्टर अरुणकुमार महिंद्रकर (MBBS, D.Ortho (DNB) Fellowship in knee replacement) हे तपासणी करणार आहेत.
उपलब्ध सुविधा
सर्व प्रकारच्या फ्रेंक्चरचे उपचार व शस्त्रक्रिया, आधुनिक व सुसज्ज पध्दतीचे शस्त्रक्रिया विभाग • सोबत लॅमिनार फ्लो व हेपा फिल्टर
• गुडघ्याचे प्रत्यारोपण • हिप प्रत्यारोपण दुर्बीणद्वारे सांध्यांची शस्त्रक्रिया • मणक्यांचे शस्त्रक्रिया • लहान मुलांच्या हाडांची शस्त्रक्रिया भूल देण्याची अत्याधुनिक सुविधा (अॅनेस्थेशिया वर्क सेंटर)
• भौतिक चिकित्सा स्वतंत्र्य विभाग (फिजिओथेरेपी) • २४ तास ट्रॉमा युनिट औषधाचे दुकान दिवस देखभाल प्रक्रिया • प्रशिक्षीत व काळजी घेणारे कर्मचारी
तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
हाडांची मोफत तपासणी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज