टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील चोखामेळा नगर येथील कै.संजय श्रीरंग चव्हाण यांच्या प्रथम पुण्स्मरणानिमित्त उद्या रविवार दि.१८ डिसेंबर रोजी
सकाळी १० वाजता डी मार्ट समोर, मंगळवेढा येथील त्यांच्या निवासस्थानी झी टॉकीज फेम ह.भ.प संस्कार महाराज खंडागळे यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १२ वाजता कै.संजय चव्हाण यांच्या पवित्र प्रतिमेवर पुष्पवृष्टी होणार असून
उद्या होणाऱ्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन चव्हाण परीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज