स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून वाहतुकीस अडथळा आणून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल , असे कृत्य केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी फिर्याद पोलिस कॉन्सटेबल राजकुमार ढोबळे यांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, दत्तात्रय गणपाटील व अनोळखी ६ व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बारावी पास मुला-मुलींसाठी मंगळवेढ्यात नोकरीची संधी
मंगळवेढा शहरातील सुतार गल्ली येथे असलेल्या मर्दा किराणा स्टोअर्स या ठिकाणी बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
सेल्स प्रमोटर म्हणून नावाजलेल्या कंपनीच्या प्रोड्युक्ट विक्रीसाठी सेल्स प्रमोटर म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.
त्यासाठी आपण बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इच्छूकांनी 77 09 20 97 77 व 98 22 43 63 69 या नंबरवर संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज