mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयातील ‘सिध्दी ब्यूटी पार्लर’ मध्ये फेशियल, ब्लीच, थ्रेडिंग, हँड वॅक्स व हाफ लेग वॅक्स फक्त 699 मध्ये

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 10, 2021
in मंगळवेढा, आरोग्य
महिलांनो! नागपंचमी व रक्षाबंधन निमित्ताने मंगळवेढयातील ‘सिध्दी ब्यूटी पार्लर’ मध्ये मिळतोय 20 टक्के डिस्काउंट

हेअर कट,थ्रेडिंग, ब्लीच फेशियल (फ्रुट), फुल हँड वॅक्स व हाफ लेग वॅक्स फक्त 999 मध्ये; नागपंचमी व रक्षाबंधन निमित्ताने ऑफर सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महिलांच्या व तरुण मुलींच्या सौंदर्याला वाढवणारे, तुम्हाला नवीन रूप देणारे मंगळवेढयातील “सिध्दी ब्यूटी पार्लर” एकमेव ठिकाण असून नागपंचमी व रक्षाबंधन निमित्ताने फेशियल, ब्लीच, थ्रेडिंग, हँड वॅक्स व हाफ लेग वॅक्स फक्त 699 मध्ये तर हेअर कट,थ्रेडिंग, ब्लीच फेशियल (फ्रुट), फुल हँड वॅक्स व हाफ लेग वॅक्स फक्त 999 अत्यंत माफक दरात ब्रॅण्डेड सुविधा दिल्या जाणार आहेत.

तसेच सर्वप्रकारच्या सुविधांवर 20 टक्के डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती संचालिका जाधव यांनी दिली.

मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक, जिजामाता कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या कोळेकर ज्वेलर्सच्या दुसऱ्या मजल्यावर “सिध्दी ब्यूटी पार्लर” येथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मेकअप लग्न,साखरपुडा, चोळी कार्यक्रम तसेच आदी सर्व प्रकारचे कार्यक्रमासाठी कमी किंमतीत आणि उत्तम दर्जेचे प्रोडक्ट्स वापरून मेकअप केले जात आहेत.

तसेच फेशियल, ब्लीच, वॅक्सींग, हेअर कट, मेनीक्युअर, पेडीक्युअर, हेअर स्पा, हेअर कलर, बॉडी मसाज, बॉडी वॅक्सींग, हेड मसाज हे सर्व सुविधा होम सर्व्हिस दिल्या जाणार आहेत.

त्याचबरोबर या सर्व सुविधावरती 20 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहेत त्यामुळे महिला व तरुण मुलींना सिध्दी ब्यूटी पार्लरच्या सगळ्या सर्विसेस कमी किंमतीत आणि उत्तम दर्जेच्या प्रोडक्ट्स वापरून केल्या जातात.

नागपंचमी व रक्षाबंधन निमित्ताने ही ऑफर  30 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असून तरुण मुली व महिलांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

सिध्दी ब्युटी पार्लर

●पत्ता : शिवप्रेमी चौक, जिजामाता कॉम्प्लेक्सच्या शेजारी, कोळेकर ज्वेलर्सच्या वरील बाजूस, मंगळवेढा.

●संपर्क: 7276011370 / 9607711370

फक्त 699 मध्ये

फेशियल, ब्लीच, थ्रेडिंग, हँड वॅक्स व हाफ लेग वॅक्स फक्त 699 मध्ये

फक्त 999 मध्ये

हेअर कट,थ्रेडिंग, ब्लीच फेशियल (फ्रुट), फुल हँड वॅक्स व हाफ लेग वॅक्स फक्त 999

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासिद्धी ब्युटी पार्लर

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 1, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Next Post
मंगळवेढ्यात बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळयातील ४५ हजाराचे दागिने पळविले

किळसवाणा प्रकार! सोलापुरात पतीच्या संमतीनेच केला मित्राने पत्नीवर बलात्कार

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..