टीम मंगळवेढा टाईम्स ।
रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षक धागा म्हणजेच राखी बांधते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
राखी बांधताना बहिणी भावांना भरभरून मिठाया भरवतात आणि भावांकडून चांगलेच लाड करून घेतात.
मंगळवेढा शहरातील जिजामाता बँके शेजारी असलेल्या मधुकर नलवडे यांच्या सद्गुरु गिफ्ट मध्ये कोणतेही राखी फक्त 10 रूपयात दिली जात आहे.
लाडक्या बहिणींना फक्त 10 रुपयात राखी
लाडकी बहिणीला ब्रँडेड राख्या फक्त दहा रुपयाला देण्याचा निर्णय घेतला असून सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मधु नलवडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज