mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अजित जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल, कुबडी, वॉकर वाटप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 5, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जिल्हा नियोजन समिती सदस्य, मंगळवेढा नगरपरिषदेचे पक्षनेते अजित रामचंद्र जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.

सकाळी 9 वाजता स्पर्धा परिक्षा आभ्यास केंद्र येथील परिसरात व नागणेवाडी तलाव येथे माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, वित्त व लेखा अधिकारे अजित शिंदे, गटविकास अधिकारी पंचायत समिती, सांगोला आनंद लोकरे, यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

यावेळी बांधकाम समिती सभापती प्रविण खवतोडे वारी परिवाराचे सदस्य सतिश दत्तु, प्रतिक किल्लेदार, विजय हजारे, सचिन घुले विजय दत्तु, धनश्री होंडाचे सतिश दत्तु अर्जुन ओमणे, जावेद दरवाजकर आदी उपस्थित होते.

सकाळी 10 वाजता श्रीराम मंगल कार्यालय येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन डॉ. प्रणिताताई भालके व मिनाक्षीताई कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी 170 महिलांचे डोळे तपासणी करण्यात आली व 88 महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. दुपारी 12 वाजता संचित डोके मित्र परिवाराच्या वतीने मुकबधीर शाळा येथे वर्ग खोल्याकरिता 4 सिलींग फँन देण्यात आले.

सायं.5 वाजता श्रीराम मंगल कार्यालय येथे दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप, कुबडी वाटप, वॉकर वाटप तसेच नगरपरिषद सफाई कर्मचा-यांना स्वेटर व मफलर वाटप व महिलांना रतनचंद्र शहा बँकेचे व्हा. चेअरमन रामचंद्र जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय खवतोडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष भारत बेदरे, सुनिल डोके ,समाधान हेंबाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

सायं. 7 वाजता रजपुत लॉन्स येथे अजित जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, जकराया शुगरचे मँनेजिक डायरेक्टर सचिन जाधव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे,

नगरसेवक राहुल सावंजी नगरसेविका राजश्री टाकणे, निर्मला माने, रतन पडवळे, जिजामाता परिवाराचे प्रमुख रामकृष्ण नागणे, उद्योजक कन्हैया हजारे, पंढरपुरचे दिपकदादा वाडदेकर, जेष्ट नेते युन्नुस शेख, भाजपचे नेते गौरीशंकर बुरकुल,

भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे, माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदर, माजी नगराध्यक्ष अशोक माळी, माजी प्राचार्य मारूती जगताप, कॉग्रेसचे मुरलीधर घुले,

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगरसेवक अरूण किल्लेदार व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सर्व स्थरातील मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगताप

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
Next Post

दुःखद घटना! मंगळवेढ्याच्या माजी नगराध्यक्षांनी वाढदिवसादिवशीच घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..