mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! सत्यसाई सेवा संघटनेच्यावतीने साई इम्यूनिटी किटचे वाटप; डॉ.शिर्के दाम्पत्यांचा स्तुत्य उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 15, 2021
in मंगळवेढा, आरोग्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत साई इम्यूनिटी किट वाटप कार्यक्रम मंगळवेढा येथिल सेवाभावी दांपत्य डाॅ.शरद शिर्के व डाॅ.सौ.प्रिती शिर्के यांच्या शिर्के हाॅस्पिटल मंगळवेढा येथे पार पडला.

डाॅ. शरद शिर्के यांचे वडील माजी सैनिक वसंतराव गोविंद शिर्के अध्यक्षस्थानी होते. तर डाॅ. प्रिती शिर्के यांच्या आई कमल त्र्यंबक साळुंखे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

सन्माननीय प्रा. विजयकुमार शिंदे व प्रा. महादेव दिवटे यांच्या हस्ते सत्यसाई यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. करोना महामरित दिवंगत झालेल्या ज्ञात अज्ञात नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सत्यसाई सेवा संघटनेचे पदाधिकारी मा. संपत वाघाटे यांनी साई इम्यूनिटी किट वाटपाचे नियोजन केले . कोविड प्रतिबंधक प्रतिकार शक्ती साठी आवश्यक सर्व औषधे व साधने प्रत्येक किट मधे समाविष्ट आहेत .

Protein powder प्रोटीन पावडर , Ors sachet, O.R.S. सिरप , Vitamin c and zinc tablet व्हीटॅमिन क व झिंक गोळ्या , Diclogela गोळ्या , 4 masks मास्क , Toilet soap साबण व 6 गरजूंना steam vapouriser वाफारा घेण्यासाठी संयंत्र आदीचा समावेश आहे. सोबत सत्यसाई बाबांचा आकर्षक फोटो व विभूती प्रदान करण्यात आली आहे.

डाॅ. सौ. प्रिती शिर्के यांनी ज्येष्ठांच्या व्याधी , आजारपण व एककल्ली वर्तन यावर खुसखुशीत मार्गदर्शन केले. ज्येष्ठांनी कसे सकारात्मक वागावे व कसे वागू नये यावर सहज समजेल असे मार्गदर्शन केले.

डाॅ. शरद शिर्के यांनी किट मधील प्रत्येक औषध, पौष्टिक पावडर , सिरप व उपकरणे यांची सविस्तर माहिती दिली.

ज्येष्ठ नागरिक संघ व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ , मंगळवेढा चे सर्व संचालक व सभासद बंधू भगिनींना सन्मानपुर्वक निमंत्रित करण्यात सोलापूर जिल्हा समन्वय समितीचे पदाधिकारी प्रा. विजय कुमार शिंदे , प्रा. महादेव दिवटे व प्रा. यतिराज वाकळे यांनी परिश्रम घेतले. एकुण 62 मान्यवर उपस्थित होते. शिर्के परिवारातर्फे उपस्थितांना अल्पोपहार व चहापान देण्यात आले.

संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दत्ता जमदाडे मंगळवेढा यांनी केले. प्रा. विजयकुमार शिंदे, प्रा. महादेव दिवटे, प्रा. श्रीधर भोसले व सेवानिवृत्त बॅक आधिकारी मा.कोष्टी साहेब यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पट्टनशेट्टी मॅडम यांनी गायीलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व ज्येष्ठ नागरिक संघ या दोन्ही संस्थांच्या वतीने माजी सैनिक वसंतराव शिर्के, मातोश्री कमल साळुंखे , डॉ शरद शिर्के, डाॅ. प्रिती शिर्के व संपत वाघाटे यांचे सत्कार प्रा. महादेव दिवटे, सौ . नंदा दिवटे, जयकिसन बजाज, सौ आशालता बजाज, ह.भ.प. आप्पाराव मांजरे गुरूजी, सौ. शोभाताई मांजरे, जनाब एन्.के मुल्ला साहेब, सौ. मिजासबेगम मुल्ला व सुनंदा कलूबर्मे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमास साहित्यिक प्रा. प्रकाश जडे, वृक्ष मित्र प्रा. नामदेव पौळ, नाट्यकर्मी प्रा नारायणराव घुले , लोकप्रिय शिक्षक प्रा. माळी सर , उद्योजक असिफ मुल्ला, माजी विद्यार्थी ह्रदयनाथ दिवटे व शिर्के हाॅस्पिटल चा सेवकवृंद आदी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ. शरद शिर्के

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून विनयभंग; तीघांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा