mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सभासद शेतकऱ्यांनो! दामाजी कारखान्याची साखर ‘या’ तारखेपासून दहा रुपये प्रति किलोप्रमाणे वाटप सुरू 

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 7, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

मंगळवेढा टाईम्स टीम ।

कोरोना महामारीमुळे संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या साखर वाटपास विलंब झाला असून गुढीपाडवा सणाची साखर उद्यापासून सभासद शेतकऱ्यांना मिळणार आहे.

संत दामाजी कारखान्याचे सभासदांना गुढीपाडवा २०२१ सणासाठी देण्यात येणारी प्रती शेअर्स ३० किलो साखर प्रति किलो १० रुपये या सवलतीचे दराने मंगळवार दि.८ जुन ते दि.१७ जून या कालावधीत खालील साखर वाटप केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत वाटप करण्यात येणार असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी दिली.

साखर वाटप केंद्र ,गाव पुढीलप्रमाणे:-

कारखाना साईट  – उचेठाण, बठाण, मुढवी, धर्मगांव , कारखाना गट ऑफिस नागणेवाडी –  मंगळवेढा शहर, हॉटेल राजकिरण शॉपिंग सेंटर खोमनाळ नाका मंगळवेढा – हिवरगांव, फटेवाडी, खोमनाळ, डोंगरगांव, कचरेवाडी, अकोला, ढवळस, मल्लेवाडी, देगांव

माचणूर –  रहाटेवाडी, तामदर्डी, माचणूर, ब्रम्हपूरी – ब्रम्हपूरी, मुुंढेवाडी, बोराळे – बोराळे , सिध्दापूर – सिध्दापूर, तांडोर , अरळी – अरळी , डोणज – डोणज, नंदूर , कागस्ट बालाजीनगर स्टॉप – बालाजीनगर, कागस्ट, कात्राळ, कर्जाळ, डिकसळ

मरवडे – मरवडे, तळसंगी, येड्राव, भालेवाडी, हुलजंती – सोड्डी, शिवणगी, पौट, येळगी, हुलजंती, भोसे – भोसे, शिरनांदगी, रडडे, नंदेश्वर – नंदेश्वर, गोणेवाडी, खडकी, जुनोनी, हुन्नूर – महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर , पाटखळ – जालिहाळ, हाजापूर, खुपसंगी, शिरसी, पाटखळ, आंधळगांव – लेंडवे चिंचाळे, आंधळगांव, गणेशवाडी, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी – लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद, गुंजेगांव, घरनिकी – घरनिकी, मारापूर,
सलगर बु। – सलगर बु, लवंगी, सलगर खु।, आसबेवाडी, मारोळी, जंगलगी , निंबोणी – निंबोणी, खवे, जित्ती, बावची, चिक्कलगी, सिध्दनकेरी, भाळवणी

यावेळी कोरोना साथीमुळे गुढीपाडवा २०२१ ची साखर वाटप करण्यास विलंब होत आहे. तसेच जे सभासद वर नमूद मुदतीत आपली सभासद साखर त्यांचे वैयक्तीक अडचणीमुळे घेवू शकणार नाहीत.

त्यांनाही कारखाना साईटवर वरील मुदतीनंतरही त्यांची साखर देणेची व्यवस्था करीत आहोत. कोणताही सभासद साखरेपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घेत आहोत.

तरी सर्व सभासदांनी वरील नमूद केलेल्या साखर वाटप केंद्रावर आवश्यक ते सुरक्षीततेचे नियमाचे पालन करुन वेळेवर साखर उचलण्याची व्यवस्था करुन कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासंत दामाजी साखर कारखानासाखर वाटप

संबंधित बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या कारने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी; मंगळवेढ्यात भीषण अपघात; काळजाचा थरकाप उडवणारी बातमी; कार चालक फरार

December 12, 2025
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

मोठी बातमी! तलाठींच्या गैरव्यवहारामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना त्रास; जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्वरित निलंबनाची कारवाई

December 12, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मिती केंद्रे उभारली जाणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव दाखल करण्याची सूचना; शासनाने नवीन धोरण केले जाहीर

December 12, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

भामटेपणाचा कहर! सिस्टीममध्ये फेरफार करून ‘या’ परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष, १ कोटी १० लाख रुपये उकळले; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार; विद्यार्थी, पालकांनो सावधान

December 12, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

ग्रामस्थांनो! तालुक्यातील ‘इतक्या’ गावांची करण्यात येणार निवड; बीडीओ, विस्ताराधिकारी असणार मुक्कामी; मुख्यमंत्री राज्य अभियान समृद्ध पंचायत

December 12, 2025
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व कारखान्यांनी कोल्हापूर पध्द्तीने पहिली उचल व संपूर्ण बिलाबाबत घोषणा करावी; उपसरपंच बालाजी गरड

December 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नकारात्मक बातमी! विजेचा धक्का लागून शिक्षक नेत्याचा मृत्यू; मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा

December 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती देण्याच्या संशयावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

December 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

खळबळ! डमी शिक्षक नियुक्तीचा आरोप पूर्णतः फेटाळण्यात आला, मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेतील निर्णयावर शिक्षण विभागाचा निष्कर्ष

December 10, 2025
Next Post
मंगळवेढा तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.धनंजय सरवदे यांची नियुक्ती; डॉ.नंदकुमार शिंदे यांची बदली

मंगळवेढेकरांनो! आजपासून सर्व दुकाने उघडतील पण 'हे' नियम मात्र पाळा; प्रशासनाचे आवाहन

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या कारने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी; मंगळवेढ्यात भीषण अपघात; काळजाचा थरकाप उडवणारी बातमी; कार चालक फरार

December 12, 2025
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

मोठी बातमी! तलाठींच्या गैरव्यवहारामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना त्रास; जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्वरित निलंबनाची कारवाई

December 12, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मिती केंद्रे उभारली जाणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव दाखल करण्याची सूचना; शासनाने नवीन धोरण केले जाहीर

December 12, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

भामटेपणाचा कहर! सिस्टीममध्ये फेरफार करून ‘या’ परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष, १ कोटी १० लाख रुपये उकळले; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार; विद्यार्थी, पालकांनो सावधान

December 12, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षण! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप; आता सुनावणी ‘या’ तारखेपर्यंत तहकूब

December 12, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

ग्रामस्थांनो! तालुक्यातील ‘इतक्या’ गावांची करण्यात येणार निवड; बीडीओ, विस्ताराधिकारी असणार मुक्कामी; मुख्यमंत्री राज्य अभियान समृद्ध पंचायत

December 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..