टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे औषधनिर्माणशास्त्र अर्थात डी व बी फार्मसी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याची माहिती अध्यक्ष ॲड.सुजित कदम यांनी दिली आहे.
बी व डी प्रवेशासाठी फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातूनही ऍडमिशन दिले जाणार आहे.
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अत्यंत तज्ञ प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असणार आहेत, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष ही दिले जाणार आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक सुलभ वातावरण, माफक फी व उत्तम मार्गदर्शन, सर्व मान्यता प्राप्त महाविद्यालय, प्रशस्त व भव्य इमारत, खेळासाठी मोठे मैदान, अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद, गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम
सेमिनार हॉल, संगणक प्रयोगशाळा, सर्व विद्यार्थ्यांना शासकिय नियमानुसार फी सवलत, कोर्स पूर्ण झाल्यवार लगेच फार्मसिष्ट लायसन्स, प्रॅक्टिससाठी लॅबोरेटरीची सुविधा त्याचबरोबर RO पिण्याच्या पाण्याची सोय ही खास वैशिष्ट्य आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबर वर संपर्क साधा
डी व बी फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक माहितीसाठी राहुल आवताडे 8668432804 व बसव न्यामगोंडे 8806440752 या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज