मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशातील आणि राज्यातील परिस्थिती देखील गंभीर बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त जिल्ह्यात गणल्या जाणार्या सोलापूर जिल्हयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मृत्यूनंतर त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणावरून सोलापूरमध्ये देखील कोरोनानं शिरकाव केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
10 एप्रिल रोजी रूग्णास हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज