टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोना या विषाणूने चांगलाच पाय रोवला असून दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी (ता. 20) सोलापुरात 47 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी सातजणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महापालिकेकडून प्रलंबित अहवाल शून्य असल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 161 झाली असून शनिवारी 92 जण कोरोनामुक्त झाल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले. Corona kills seven in Solapur On Saturday,47 people tested positive
या ठिकाणी सापडले कोरोनाबाधित रुग्ण
कल्याणी नगर, न्यू धोंडिबा वस्ती, रामवाडी, चंद्रलोक नगर, जुळे सोलापूर, काडादी चाळ, गांधी नगर, मार्कंडेय नगर, कुमठा नाका, सत्यनारायण नगर, जुळे सोलापूर, सिध्देश्वर नगर भाग-2, निर्मल अर्पाटमेंट, बुधवार पेठ, विठ्ठल मंदिराजवळ अलंकापुरी, जुना पुना नाका, वसंतनगर, जुळे सोलापूर, मुरारजी पेठ, लक्ष्मी पेठ, मुरारजी पेठ, न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, रविवार पेठ, गणेश नगर, तुळजापूर रोड, चाकोते पेट्रोल पंपाजवळ, कर्णिक नगर, इंदिरा नगर, विजयपूर रोड, भवानी पेठ, काडादी शाळेजवळ, मसरे गल्ली, बुधवार पेठ, वरुण अर्पाटमेंट, बुधवार पेठ, गुरुनानक नगर, कुमठा नाका, रेल्वे लाइन, सातरस्ता, डोमीनोज पिज्जाजवळ, नर्सिग गिरजी चाळ, जुनी मिल चाळ, तोडकर वस्ती, बाळे, भवानी पेठ, दत्तर नगर, दत्त मंदिराजवळ, वडार गल्ली, शास्त्री नगर, नियर सेवा, इंदिरा तिरंगा चौक, जोशी गल्ली, शेळगी, न्यू बुधवार पेठ, सम्राट चौक, उमा नगरी, मुरारजी पेठ या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
तर अवंती नगर, गणेश मंदिराजवळ तीन, न्यू पाच्छा पेठ, विजयनगरात दोन, प्रभाकर मंदिराजवळ, सम्राट चौकात दोन, सिध्देश्वर नगर भाग-5 येथे दोन, सागर चौक, विडी घरकूल येथे दोन रुग्ण सापडले आहेत.
मृत्यू झालेले व्यक्ती
शनिवारी (ता. 20) कोरोनामुळे शहरातील सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 60 वर्षांवरील चौघांचा तर 50 वर्षांवरील तिघांचा समावेश आहे. विजयालक्ष्मी नगर, भाग-2 नई जिंदगी परिसरातील 62 वर्षांची व्यक्ती तर कोळी सासोयटी परिसरातील 62 वर्षाची व्यक्ती, निराळे वस्ती परिसरातील 61 वर्षे वयाची व्यक्ती आणि नवनाथ नगरातील 68 वर्षाची व्यक्ती कोरोनामुळे मयत झाली आहे. तसेच माधव नगरातील मयत व्यक्तीचे वय 54 तर शनिवार पेठेतील व्यक्तीचे वय 59 आणि नवनाथ नगरातील व्यक्तीचे वय 53 वर्षे होते.
—————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज