mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरात कोरोना विश्रांती घेईचना आज सात बळी तर 47 नवे रुग्ण ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरात कोरोना विश्रांती घेईचना आज सात बळी तर 47 नवे रुग्ण ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोना या विषाणूने चांगलाच पाय रोवला असून दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी (ता. 20) सोलापुरात 47 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी सातजणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महापालिकेकडून प्रलंबित अहवाल शून्य असल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 161 झाली असून शनिवारी 92 जण कोरोनामुक्‍त झाल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले. Corona kills seven in Solapur On Saturday,47 people tested positive

या ठिकाणी सापडले कोरोनाबाधित रुग्ण

कल्याणी नगर, न्यू धोंडिबा वस्ती, रामवाडी, चंद्रलोक नगर, जुळे सोलापूर, काडादी चाळ, गांधी नगर, मार्कंडेय नगर, कुमठा नाका, सत्यनारायण नगर, जुळे सोलापूर, सिध्देश्‍वर नगर भाग-2, निर्मल अर्पाटमेंट, बुधवार पेठ, विठ्ठल मंदिराजवळ अलंकापुरी, जुना पुना नाका, वसंतनगर, जुळे सोलापूर, मुरारजी पेठ, लक्ष्मी पेठ, मुरारजी पेठ, न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, रविवार पेठ, गणेश नगर, तुळजापूर रोड, चाकोते पेट्रोल पंपाजवळ, कर्णिक नगर, इंदिरा नगर, विजयपूर रोड, भवानी पेठ, काडादी शाळेजवळ, मसरे गल्ली, बुधवार पेठ, वरुण अर्पाटमेंट, बुधवार पेठ, गुरुनानक नगर, कुमठा नाका, रेल्वे लाइन, सातरस्ता, डोमीनोज पिज्जाजवळ, नर्सिग गिरजी चाळ, जुनी मिल चाळ, तोडकर वस्ती, बाळे, भवानी पेठ, दत्तर नगर, दत्त मंदिराजवळ, वडार गल्ली, शास्त्री नगर, नियर सेवा, इंदिरा तिरंगा चौक, जोशी गल्ली, शेळगी, न्यू बुधवार पेठ, सम्राट चौक, उमा नगरी, मुरारजी पेठ या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

तर अवंती नगर, गणेश मंदिराजवळ तीन, न्यू पाच्छा पेठ, विजयनगरात दोन, प्रभाकर मंदिराजवळ, सम्राट चौकात दोन, सिध्देश्‍वर नगर भाग-5 येथे दोन, सागर चौक, विडी घरकूल येथे दोन रुग्ण सापडले आहेत.

मृत्यू झालेले व्यक्ती

शनिवारी (ता. 20) कोरोनामुळे शहरातील सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 60 वर्षांवरील चौघांचा तर 50 वर्षांवरील तिघांचा समावेश आहे. विजयालक्ष्मी नगर, भाग-2 नई जिंदगी परिसरातील 62 वर्षांची व्यक्‍ती तर कोळी सासोयटी परिसरातील 62 वर्षाची व्यक्‍ती, निराळे वस्ती परिसरातील 61 वर्षे वयाची व्यक्‍ती आणि नवनाथ नगरातील 68 वर्षाची व्यक्‍ती कोरोनामुळे मयत झाली आहे. तसेच माधव नगरातील मयत व्यक्‍तीचे वय 54 तर शनिवार पेठेतील व्यक्‍तीचे वय 59 आणि नवनाथ नगरातील व्यक्‍तीचे वय 53 वर्षे होते.

—————————-

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात येऊन गेलेला तो ‘व्यक्ती’ पॉझिटिव्ह ; संपर्कातील 11 जणांची होणार चाचणी

मंगळवेढ्यात येऊन गेलेला तो 'व्यक्ती' पॉझिटिव्ह ; संपर्कातील 11 जणांची होणार चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

दुर्दैवी! सद्‌गुरुंच्या बैठकीहून पत्नीला आणण्यासाठी निघाले; पण वाटेतच कारने घेतला जीव; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

कामाची बातमी! लाडक्या बहिणींनो ही चूक अजिबात करू नका; अन्यथा अफवेला पडाल बळी

May 20, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

खळबळबळ! दारूच्या नशेत भीमा नदी पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या;​ मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 19, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! AC पासून ते WFH पर्यंत…,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन, VIDEO तून महत्त्वाचा संदेश

May 19, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पुन्हा निवडणूक! राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, १६ जागांसाठी कधी होणार मतदान, निकालाची तारीख आली समोर…

May 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा