mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ याच्यावतीने हमीभाव हरभरा खरेदीस सुरुवात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 7, 2021
in मंगळवेढा
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ, भारतीय खाद्य निगम व जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.५ एप्रिल २०२१ पासुन हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभुमामा नागणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी भारतीय खाद्य निगमचे प्रबंधक गुणनियंञण राहुल कुलकर्णी,मंजुनाथ कस्तुरे, लोकेश मिना, केंद्र प्रमुख मच्छिंद्र आप्पा कौंडुभैरी, बाजार समिती सचिव सचिन देशमुख, विनायक आवताडे, दत्ताञय टुले, अनिल जाधव, दामाजी वाकडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक हणमंतराव मासाळ यांनी पुढे बोलताना माहिती दिली की, कृषि उद्योग संघ चेअरमन व संचालक मंडळ यांनी शासन दरबारी वेळो-वेळी पाठपुरावा करुन शेतक-यांच्या सोयीसाठी सदरचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहे.

या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुक्यासह व इतर तालुक्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ कार्यालयाच्या विभागाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणायचा आहे.

त्यानंतर विक्री केलेल्या हरभरा या पिकाची रक्कम ऑनलाईन शेतक-यानी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे चालुवर्षी हरभरा या धान्यासाठी आधारभूत किंमत ५१०० /- रुपये आहे.

खरेदी केंद्रांच्या अधिक माहिती साठी कृषि उद्योग सहकारी संघाचे व्यवस्थापक हणमंतराव मासाळ ९६६५७४१९६० शंभुमामा नागणे मो नं ९४०५२१४५९५, मच्छिंद्र कोंडुभैरी ९८९०८३१९३४ (९०२८५०९७७७)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कृषी उत्पन्न बाजार समितीमंगळवेढाहरभरा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

खळबळ! मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, क्लब चालकासह नऊ जणांविरूध्द गुन्हे दाखल

August 10, 2022
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना ‘हे’ खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

August 10, 2022
देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

August 9, 2022
अमृत महोत्सव! रामचंद्र जगताप यांची ग्रंथतुला करून पुस्तके दिली स्पर्धा परीक्षाकेंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी

अमृत महोत्सव! रामचंद्र जगताप यांची ग्रंथतुला करून पुस्तके दिली स्पर्धा परीक्षाकेंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी

August 9, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडलेल्या दरोड्याची उकल, तीन मोटार सायकलीसह सोन्या चांदीचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

Breaking! मंगळवेढ्यात पडलेल्या दरोड्याची उकल, तीन मोटार सायकलीसह सोन्या चांदीचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

August 8, 2022
मेरी शान तिरंगा! हर घर झेंडा उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात ‘एवढ्या’ हजार प्रत्येक घर, कार्यालय, दुकानावर तिरंगा फडकणार

मंगळवेढ्यात हर घर तिरंगा अभियान नियोजनासाठी आज आ.समाधान आवताडे यांची बैठक

August 8, 2022
Next Post
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह; ऐन निवडणुकीत प्रचारापासून दूर राहून क्वारंटाईन

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह; ऐन निवडणुकीत प्रचारापासून दूर राहून क्वारंटाईन

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..