शेतकऱ्यांनो! आजपासून कांदा सौदे लिलाव दररोज सुरू राहणार; लिलाव ‘या’ वेळेत सुरू असणार; मंगळवेढा बाजार समितीचा निर्णय
टीम मंगळवेढा टाईम्स । कांदा उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर आज शुक्रवार दि.२६ जानेवारी पासुन मंगळवेढा कृषि उत्पन्न ...