mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यात २५ पैकी १९ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर; स्थानिक पातळीवर आघाड्या; ‘या’ नेत्यांचा वर्चस्वाचा दावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 7, 2023
in मंगळवेढा
Breaking! मंगळवेढा सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध, आवताडे गटाचे निर्विवाद वर्चस्व; ‘हे’ संचालक मंडळ आले निवडून

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १९ ठिकाणी सत्तांतर झाले आहे. आ समाधान आवताडे गटाकडून २०, माजी आ प्रशांत परिचारक गटाकडून २१, बबनराव आवताडे गटाकडून १५, भालके कडून १५ ग्रामपंचायतीवर वर्चस्वाचा दावा केला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली त्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी यांना पायउतार व्हावे लागले आहे.

मंगळवेढा येथील शासकीय धान्य गोडावून मध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. मतमोजणीसाठी १५ टेबलच्या माध्यमातून सात फेऱ्या करण्यात आल्या होत्या. साडेअकरा पर्यंत सर्व गावांची मतमोजणी संपली होती.

तहसीलदार मदन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतमोजणी साठी योग्य नियोजन केल्याने निकाल वेळेत लागले. निकाल जसजसे जाहीर होऊ लागले तसे कार्यकर्ते व समर्थक गुलालात न्हावून निघाले. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

विजयी सरपंच व सदस्यांचा आ.समाधान आवताडे यांच्या कार्यालयात कृषी उत्पन्न समितीचे माजी चेअरमन सोमनाथ आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यालयात “दामाजी’ चे चेअरमन शिवानंद पाटील, संचालक औदुंबर वाडदेकर, राजेंद्र पाटील,

ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे संपर्क कार्यालयात बबनराव आवताडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे तसेच ‘विठ्ठल’ चे चेअरमन अभिजित पाटील, भगीरथ भालके यांच्या संपर्क कार्यालयात फेटे व हार घालून सत्कार करण्यात आला.

निकालानंतर कोठे ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बठान येथे संचालक भारत बेदरे, शिरशी येथे तानाजी कांबळे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. जालिहाळ, शेलवाडी, शिरशी, लक्ष्मी दहिवडी येथे सत्ता टिकवण्यात यश आले आहे.

निंबोणी येथे सिद्धेश्वर आवताडे यांचे समर्थक अॅड. बिरू घोगरे या युवकाने जुन्या पुढाऱ्यांना मोडीत काढीत सत्ता मिळवली असून स्वतः सरपंच म्हणून मताधिक्याने निवडून आले आहेत.

आंधळगाव येथे आवताडे गटाचे दामाजीचे माजी संचालक सुरेश भाकरे व भालके गटाचे पांडुरंग भाकरे यांची १० वर्षाची सत्ता मोडीत काढीत माजी जि.प. सदस्य शिवाजीराव नागणे, महादेव माळी, ‘दामाजी’चे संचालक दिगंबर भाकरे यांच्या समविचारी आघाडीने सत्ता मिळवली आहे.

लक्ष्मीदहिवडी येथे बाजार समिती संचालक प्रकाश जुंदळे यांनी आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. जुनोनी येथे दत्तात्रय माने या युवकास सरपंच पदाची संधी मिळाली आहे.

नूतन विजयी सरपंच

देगाव– बालिका शशिकांत ढेकळे, लक्ष्मी दहीवडी अनिल पाटील, आंधळगाव – लव्हाजी लेंडवे, जालिहाळ – कृष्णाबाई चौगुले, डिकसळ – सारुबाई लांडगे, बठाण पूजा – कोडगर, निंबोणी– बिरू घोगरे, खुपसंगी-अनुराधा कुशाबा पडवळे,

लोणार – म्हांतेश बिराजदार, पडोळकरवाडी– सुनिता पडोळकर, जुनोनी – दत्तात्रय माने, शेलेवाडी– सुनीता माळी, रड्डे– सरस्वती थोरबोले, अकोला– सुलोचना इंगळे,

मुंढेवाडी– अरुण जावळे, उचेठाण– भाग्यश्री कोळी, भाळवणी– लक्ष्मण गायकवाड, मानेवाडी– शिवाजी मेटकरी. शिरसी– बाबासाहेब कसबे, जंगलगी– आमसिद्ध चौखंडे, खडकी– संजयसिंग रजपूत,  रेवेवाडी– सुनीता रेवे, चिक्कलगी– ललिता ऐवळे, महमदाबाद हु- छाया मिस्कर, नंदुर – सुमन गोडसे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा तालुका ग्रामपंचायत निवडणूक

संबंधित बातम्या

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 21, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

March 20, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
Next Post
मोठी बातमी! पंढरपूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; गाडीचा मंगळवेढ्यात अपघात, एका मुलाचा जागीच मृत्यू; ७ जण गंभीर जखमी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात दुचाकीस्वाराला उडवले; अपघातात वकिलाचा कारकून ठार

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 21, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..