टीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना आज मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची तयारी केल्याची बातमीने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता काँग्रेसच्या गोटातूनही धक्कादायक माहिती...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । दिवाळीच्या सण-उत्सवात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून दोन-अडीचपट भाडेवाढ केली जाते. मात्र, एसटी बसच्या तिकीट दरापेक्षा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी या पावासमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी पतसंस्थेतून एकाच दिवशी रोख १० लाख रुपये काढल्यास त्याची माहिती सायंकाळी पाच...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । अलीकडेच मुंबईत अजित पवार गटाचे नेते आणि मायानगरीचा प्रसिद्ध चेहरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या...
Read moreटीम मंगळवेढा टाइम्स । राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपला मोठा इशारा दिला. “वेळ...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुकीमध्ये संबंधित जिल्ह्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे आवश्यक आहे. या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटापाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.