राज्य

धक्कादायक! कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, समुद्रात शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; पालकांनी मुलांची काळजी घ्यावी; नेमकं काय घडलं?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । काशिद समुद्र किनाऱ्यात दोन व्यक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही व्यक्ती अकोला जिल्ह्यातील होते....

Read more

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा ‘या’ दिवशी घोषणा होणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यांत जाहीर होतील, म्हणजेच...

Read more

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! मनोज जरांगे पाटलांविरोधात हत्येचा कट: हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचलाय, जरांगेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप बीड येथील...

Read more

शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।  जो लोकांच्या भल्याची चिंता करतो, जो राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प हिंमतीने यशस्वी करत असेल तर...

Read more

बाबो..! भोंदूबाबाच्या नादाला लागून उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी; मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी परदेशातील घर, फार्महाऊसही विकलं

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । एका मांत्रिक महिलेने पुण्यातील आयटी इंजिनीयरची तब्ब्ल १४ कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे....

Read more

उमेदवारांनो..! नगरपरिषद, नगरपंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील? निवडणुकांच्या प्रचार खर्चावर मर्यादा; मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्याचे आढळल्यास…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । राज्यातील निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक प्रक्रियांची घोषणा केली. राज्य...

Read more

भव्य स्वप्नपूर्ती! लोकवर्गणीतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे समस्त मंगळवेढेकरांचे हस्ते थाटात लोकार्पण

मंगळवेढा टाईम्स न्युज : संपादक - समाधान फुगारे 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' 'जय भवानी जय शिवाजी' च्या जयघोषात मंगळवेढा...

Read more

राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा; मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।  सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, अखेर आता प्रतिक्षा संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक...

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ‘चित्र’ स्पष्ट होणार…आज आचारसंहिता लागणार? राज्य निवडणूक आयोगाची ‘या’ वेळेत पत्रकार परिषद; मोठे निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

Read more
Page 25 of 296 1 24 25 26 296

ताज्या बातम्या