सोलापूर

म्हैस चोर! जनावर बाजारात चोरीच्या म्हशी विक्रीसाठी आणलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले

टीम मंगळवेढा टाईम्स।  जनावरांच्या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे, चोरी रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिसांना काही जणांची हालचाल...

Read more

तरुणांनो सावधान! बनावट नवरीशी लग्न लावून देणाऱ्या टोळीला डमी नवरा उभा करून पकडले; अनेक नवरदेवाला फसविले

टीम मंगळवेढा टाईम्स । मोहोळ मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव येथील एका नवरदेवाला बनावट नवरी दाखवून तिच्याशी लग्न लावून आठ दिवसांनंतर...

Read more

आता माझी सटकली! पैलवानाच्या डोक्यात पैलवानांनीच घातला रॉड; चेष्टा मस्करीतून तालमीत मारहाण

टीम मंगळवेढा टाइम्स । चेष्टा मस्करीतून झालेल्या वादाचा राग मनात धरून कुस्ती शिकणाऱ्या चौघांनी मिळून पैलवान तरुणाला शिवीगाळ, दमदाटी करत...

Read more

बँक अधिकाऱ्यांनो खबरदार! जिल्हास्तरीय बैठकीला दांडी मारणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट उचलून आणा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स । पीककर्ज वाटपाच्या जिल्हास्तरीय समिती तसेच तालुकास्तरीय समितीच्या बैठकीला वारंवार गैरहजर राहणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना थेट बँकेतून...

Read more

सोलापुरात राजकीय युद्ध! दोन्ही उमेदवारांचे विजयाचे सूत्र सारखेच; ‘या’ तीन मतदारसंघांतून मताधिक्याची आशा; ‘इतके’ हजार मतांचे गणित पक्के

टीम मंगळवेढा टाईम्स।  काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयाचे गणित मांडून ठेवले आहे. मोहोळ, पंढरपूर, शहर मध्य विधानसभा...

Read more

एकाच दिवशी होणार सोलापूर जिल्ह्यातील ‘एवढे’ कर्मचारी निवृत्त, सरकारी जन्मतारखेच्या घोळाचा परिणाम; फंड आधी तयार ठेवण्याचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्याया जिल्हा परिषदेच्या सेवेतून येत्या ३१ मे रोजी सुमारे २५० कर्मचारी...

Read more

मतदान संपताच काँग्रेसने टँकर बंद करून मतापुरती केलेली स्टंटबाजी लोकांच्या लक्षात आली; काँग्रेसने दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ केला; माजी सभापतीचा जोरदार हल्लाबोल

टीम मंगळवेढा टाईम्स।  सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये...

Read more

मोठं रॅकेट! नोकरीचे आमिष दाखवून महिलांना दहा लाखांचा गंडा; दोन सख्ख्या भावांसह चौघांनी मिळून मर्चेंट नेव्हीतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची केली बतावणी

टीम मंगळवेढा टाईम्स।  दोन सख्ख्या भावांसह चौघांनी मिळून संगनमताने मर्चेंट नेव्हीतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. मुलांना महिना ७० हजार रुपये...

Read more

विद्यार्थ्यांनो! सोलापूर जिल्ह्यातील ‘हे’ सर्व कार्यालय आता सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार; नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्यात जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध शाखेला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या...

Read more

ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाने केली शासनाची फसवणूक; जिल्हाधिकारी यांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स।  निवडणुकीत बनावट जातीचा दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर ग्रामपंचायतच्या माजी महिला सरपंच राजश्री...

Read more
Page 97 of 400 1 96 97 98 400

ताज्या बातम्या