टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सांगोल्यातील सर्व व्यावसायिकांच्या मालकांसह कामगारांचीही कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे. कोरोनाचा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे वयोवृध्द नागरिकांना आरोग्याची काळजी लक्षात घेता निवडणुक आयोगाने खास बाब म्हणून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू केली आहे. यशवंत सेनेने पोटनिवडणुकीत उडी घेतली...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. १७ एप्रिल रोजी मतदान तर २ मे रोजी मतमोजणी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. एरवी गर्दी,...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कडक नियमावली पुन्हा एकदा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सध्या सोलापूर जिल्ह्यात लागू झाली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकास...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. सोलापूर शहर आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलीस...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीणमधील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । घरकाम करणाऱ्या महिलेनेच घरातील दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पंढरपूर शहर पोलिसांनी ही घटना...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.