राजकारण

पावरफूल! मी 83 वर्षांचा, आता माझं राजकारण..सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान

टीम मंगळवेढा टाईम्स।  भारत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे या ना त्या कारणावरून सतत चर्चेत असतात. सोलापुरातील सुशील...

Read more

मोठी बातमी! ‘सिल्व्हर ओक’वर दीड तास खलबतं; शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा काय? आतली बातमी समोर

टीम मंगळवेढा टाईम्स।  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ठाकरे गटाचे प्रमुख...

Read more

मिस्टर सरपंचानो! महिला सरपंचांच्या पतीच्या लुडबुडीला लागणार लगाम; शासनाचा ग्रामपंचायतींसाठी ‘हा’ आहे नवा आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स । गावात महिला सरपंचांच्या कारभारात त्यांचे पती तसेच नातवाइकांच्या हस्तक्षेपाची मोठी ओरड आहे. परंतु आता महिला सरपंचांच्या...

Read more

बसवेश्वर स्मारक व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची जबाबदारी घेतली अभिजीत पाटील यांनी खांद्यावर; योजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्यातील 35 गावच्या उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या...

Read more

देवेंद्र फडणवीसांनी ‘वजन’ वापरलं?, अजित पवारांचा तो निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी 8 दिवसात फिरवला; नेमकं काय आहे प्रकरण?

टीम मंगळवेढा टाईम्स । उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांनी बैठका आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. सहकारी साखर...

Read more

सुप्रिया सुळे यांनी चक्क चेअरमन अभिजीत पाटलांच्या हातावर बांधली राखी; रक्षाबंधनच्या निमित्ताने पवार आणि पाटील नाते अधिक मजबूत

पंढरपूर : राजेंद्र फुगारे (मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क) राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. यामध्ये राष्ट्रवादीत दोन भाग पडले होते....

Read more

मिश्लिक टिप्पणी! बायकोने पण आयुष्यात ऐवढे किस घेतले नाही तेवढे…; अजित पवारांची हटके प्रतिक्रिया

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मतदारसंघ बारामती दौ-यावर आहेत. अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत...

Read more

आम्ही अपात्र नाहीच! वाचा ‘ही’ ६५०० पानं; शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराकडून विधानसभाध्यक्षांना प्रतिज्ञापत्र सादर

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरील आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असून, या सुनावणीतील महत्त्वाचा...

Read more

महाराष्ट्र त्रस्त! पंतप्रधान मोदींनी सोडलेल्या चांद्रयानातून संजय राऊत यांना बसवून चंद्रावर सोडले असते तर राज्यातील किरकीर बंद झाली असती; आ.पाटलांचा टोला

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । राज्यात गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा. संजय राऊत आणि शिवसेना शिंदे...

Read more

राजकीय खेळी! मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवारांची भेट; अजित दादांनी दिला ‘हा’ शब्द

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड...

Read more
Page 11 of 62 1 10 11 12 62

ताज्या बातम्या