मंगळवेढा

अबब! जवसाच्या शेतात गांजाचे पिक; गांजाची शेती पाहून पोलिसही चक्रावले, ‘एवढ्या’ लाखांचा गांजा जप्त; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी हद्दीत गांजाचे मादक व नशाकारक वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर...

Read more

आका! माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास मंगळवेढ्यात फाशी; काय आहे नेमकं प्रकरण?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र...

Read more

धक्कादायक! ‘मठाचा मीच पुजारी आणि मालक’ म्हणत लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण; मंगळवेढा तालुक्यातील घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । मठाचा मीच पुजारी आणि मालक असून तू बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही...

Read more

घास मायेचा! मंगळवेढ्यात ‘हॉटेल बाळकृष्ण फॅमिली गार्डन’चा भव्य उद्घाटन सोहळा; आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड जोगेश्वरी मंगल कार्यालयाचा शेजारी 'हॉटेल बाळकृष्ण फॅमिली गार्डन' आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले...

Read more

शेत रस्त्यामुळे भावकीमधील वादविवाद संपणार; मंगळवेढा तालुक्यात ‘शेत रस्ता अभियान’ राबिवण्यास सुरुवात; काय आहे संकल्पना? जाणून घ्या…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शेत रस्ता हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय. शेत रस्त्याअभावी जमीन पडीक राहणे, शेतीतून उत्पन्न...

Read more

धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत टाकले विष; विद्यार्थ्याला आला संशय मोठा अनर्थ टळला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या पिण्याच्या पाणी सिमेंट टाकीत अज्ञात व्यक्तीने...

Read more

खळबळ! मंगळवेढा नगरपरिषद गावठाण हद्दीतील अतिक्रमण हटवा; अन्यथा.. ‘या’ तारखेला नागरिकांचा हलगीनाद आंदोलनाचा इशारा; काय आहे प्रकरण?

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा नगरपरिषद हद्दीतील गावठाण भागामध्ये झालेल्या अतिक्रमणावर कारवाई काढण्याच्या मागणीसाठी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेवर हलगीनाद...

Read more

कामाची बातमी! बेघर लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी ‘ही’ वाळू आता मोफत दिली जाणार?; मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत मिळणार लाभ

टीम मंगळवेढा टाईम्स । सामान्यांना घर बांधकामासाठी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ६०० रुपये ब्रास वाळू देण्याचे धोरण...

Read more

घरांना मोफत वीज! घरावर सोलर बसवा अन् वीज बिल मुक्त व्हा; सूर्यघर योजनेसाठी ‘स्पार्टन सोलर’ कडून आकर्षक ऑफर; तुम्ही अर्ज केला का?

टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी...

Read more

महाशिवरात्री! माचणूरची सिध्देश्वर यात्रा आजपासून सुरू; पाच दिवसीय यात्रेत भाविकांना विविध उपक्रमांची पर्वणी; भाविकांची मोठी गर्दी

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर यात्रेचा शुभारंभ महाशिवरात्री दिवशी होत असून महाशिवरात्रीपासून पुढे पाच दिवस...

Read more
Page 98 of 470 1 … 97 98 99 … 470

ताज्या बातम्या