मंगळवेढा

कौतुकास्पद! सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते  विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड प्रदान; बँकेच्या कार्याचा झाला गौरव

टीम मंगळवेढा टाईम्स।  7588214814 (बातमीचे प्रायोजक श्री विठ्ठल मल्टिस्टेट) सांगोला येथील श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस...

Read more

मंगळवेढेकरांनो! बहुचर्चित एस.एम खटावकर मॉल लवकरच सुरू होणार; सर्व प्रकारची शॉपिंग आता एकाच छताखाली मिळणार

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित राहिलेला एस.एम खटावकर मॉल आता ग्राहकांच्या सेवेसाठी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती संचालक आनंद...

Read more

कार्यासाठी प्रोत्साहन! श्रीकृपा महिला अर्बन बँकेकडून आज मंगळवेढ्यात विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त, शिक्षक व गुणवंतांचा होणार सन्मान सोहळा

टीम मंगळवेढा टाइम्स । आर्थिक क्षेत्राबरोबरच इतर सर्व क्षेत्राशी निगडित असलेल्या आणि बँकेच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या श्रीकृपा...

Read more

जनतेच्या सेवेसाठी महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम, उद्यापासून अनेक उपक्रम मंगळवेढा तालुक्यात राबविले जाणार; तहसीलदार मदन जाधव

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाने महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले...

Read more

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 60 रुग्णांच्या मणक्याच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक येथे असलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 60...

Read more

सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील टोल नाक्यावर सर्वसामान्य नागरिकांची ‘ही’ मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेस आंदोलन करणार; काय आहे मागणी?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । इंचगाव (ता. मोहोळ) येथील टोल नाका परिसरातील स्थानिक नागरिकांना रक्कम भरून वाहन टोल सवलतीचे दिले...

Read more

दामाजी कारखान्याच्या कामगारांचा होणार सत्कार; चेअरमन पाटील यांचे आश्वासन; शेतकऱ्यांचा दामाजीवरील विश्वास वाढला; संचालक मंडळाच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण

टीम मंगळवेढा टाइम्स । दामाजी कारखान्यावरील सत्ता बदलानंतर महत्वाच्या ठिकाणी आपल्या मर्जीतील कर्मचारी ठेवतात मात्र तीन वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कुणाचीही...

Read more

रतनचंद शहा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी; कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व अबाधित

मंगळवेढा टाईम्स न्युज । राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या नामांकित रतनचंद शहा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी झालेल्या मतदानात विद्यमान अध्यक्ष...

Read more

खळबळ! ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले; १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते मुंढेवाडी मार्गावरील कॅनॉलवर सांगोला येथील एका ४६ वर्षीय ज्वेलर्स व्यवसायिकाला बोलावून स्वस्तात...

Read more
Page 73 of 463 1 … 72 73 74 … 463

ताज्या बातम्या