आरोग्य

नागरिकांनो! मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज मोफत आरोग्य तपासणी शिबीर; ‘ही’ लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी संपर्क साधावा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आज रविवार दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मोफत...

Read more

कर्मयोगी! स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीपित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन; पुढील ७ दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।  कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी, सामाजिक उपक्रमांचे आयोजन...

Read more

रुग्णांना दिलासा! जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचा परवाना निलंबन; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शनवर फक्त जेनेरिक औषधे लिहावी लागणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या नियमावलीनुसार डॉक्टरांनी जेनेरिक...

Read more

तुम्ही त्वचा रोगाने त्रस्त आहात का? महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । तुम्ही त्वचा रोगाने त्रस्त आहात का? शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या रविवारी सकाळी...

Read more

मंगळवेढा येथे आज डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । माजी आमदार कै. डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नॅब नेत्र रुग्णालय मिरज व...

Read more

आनंदाची बातमी! मंगळवेढ्यात आज शुगर व HbA1c तपासणीचे मोफत शिबीर; समर्थ पॅथॉलॉजीच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । नागरिकांच्या आरोग्यासाठी सतत झटणाऱ्या समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा प्रथम वर्धापनदिन असून यानिमित्ताने आज सर्व नागरिकांसाठी शुगर...

Read more

मोठ्या रुग्णालयांतही पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत? महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यासाठी प्रयत्न

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । राज्य सरकारने अलीकडेच महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना राज्यभरासाठी लागू केली. योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख...

Read more

डोळ्याचा आजाराने मंगळवेढेकर हैराण! डोळे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले; अशी घ्या काळजी; काय आहेत लक्षणं आणि घरगुती उपाय?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढ्यासह राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ आली आहे. हजारो रुग्ण या साथीने त्रस्त...

Read more

सरकारी रुग्णालयांतील ओपीडी शुल्कासह विविध चाचण्याही मोफत करता येणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील सेवा निःशुल्क करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. यामुळे आता...

Read more

किडनी प्रत्यारोपण उपचारासाठी २ लाखांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधी; आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून गरजूंना मदत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील नागेश हरी जाधव यांच्या किडनी प्रत्यारोपण उपचारासाठी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान...

Read more
Page 7 of 32 1 6 7 8 32

ताज्या बातम्या