आरोग्य

जगदंब नवरात्र तरुण मंडळाचा सामाजिक उपक्रम; ६४ रक्तदात्यांनी केले रक्तदान, ३५ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पंढरपूर । राजेंद्र फुगारे पंढरपूर तालुक्यातील चळे येथील जगदंब नवरात्र तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव निमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य...

Read more

जबरदस्त ऑफर! शिवम हॉस्पिटलमध्ये खास महिलांसाठी मूळव्याधाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या व ऑपरेशनवर 30 टक्के सवलत; सोलापूर जिल्ह्यातील पहिली स्त्री मूळव्याध तज्ञ

टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील पहिली स्त्री मूळव्याध तज्ञ डॉ.उर्मिला पाटील यांच्या शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी नवरात्र उत्सवा निमित्ताने खास...

Read more

मदतीचा हात! मंगळवेढ्यातील तरुणाला किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज; गरजूंनी मदत करण्याचे आवाहन; उद्या ऑपरेशन

टीम मंगळवेढा टाईम्स। वैद्यकीय खर्चा करिता ऐच्छिक मदत मिळणेबाबत मंगळवेढ्यातील तरुण प्रितम भूमिकांत सोनवले याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मदत मिळण्यासाठी...

Read more

नागरिकांनो! मूळव्याध, भगेंदर, फिशर आजारांसाठी आज मंगळवेढ्यात मोफत तपासणी शिबीर; साई समर्थ हॉस्पिटल धर्मगाव रोड येथे; 9552285320 या नंबरवर करा नाव नोंदणी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी शिवम हॉस्पिटल वेळापूर आणि डॉ.स्वप्नील कोकरे मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read more

धक्कादायक! मंगळवेढा पंचायत समितीमध्ये चक्कर येऊन पडल्याने ग्रामसेवकाचा मृत्यू, नेमकं कारण काय?

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मूढवी व सलगर (खु) येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक दत्तात्रय आप्पाराव इंगोले (वय ५२ रा....

Read more

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार; आ.आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  आरोग्य पूरक समाज स्वास्थासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेली आयुष्यमान भारत अभियान ही काळाची...

Read more

नागरिकांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून आचार्य नारायण गुरुजी यांच्या ‘स्वानुभव योगधाम शिबिरास’ सुरुवात; अदभुत शारीरिक बदल प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार

मंगळवेढा टाईम्स। संपादक समाधान फुगारे ध्यान, प्राणायाम व आहार या त्रिसूत्री वर आधारित असलेला प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र, कोल्हापूर...

Read more

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डेंग्यू सदृश रुग्णांना मिळणार मोफत उपचार

टीम मंगळवेढा टाईम्स | मंगळवेढा शहरातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवजात बालक ते 17 वर्ष वयोगटातील डेंग्यू सदृश आजार असणाऱ्यांना मोफत...

Read more

सोलापुरात आज दिव्यांगांच्या दारी अभियानाचे आयोजन; ना.बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन, ३२ हून अधिक योजनांचे सुविधा केंद्र एकाच ठिकाणी

टीम मंगळवेढा टाईम्स । सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व आवश्यकतेनुसार लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी राज्य...

Read more

Job update! फार्मासिस्ट, नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये भरती

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक बाजार पेठे येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट, नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची...

Read more
Page 5 of 32 1 4 5 6 32

ताज्या बातम्या