शैक्षणिक

नवा पॅटर्न! सोलापूर विद्यापीठाच्या यापुढच्या परीक्षा आता ‘या’ पद्धतीने होणार; पूर्वीची परीक्षा केंद्रेही बदलून दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे २०२४-२५ शैक्षणिक वर्ष यंदा १२ जूनपासून सुरू झाले आहे....

Read more

महत्त्वाची बातमी! एकल पालकांच्या मुलांना महिन्याला मिळणार २२५० रुपये, ‘या’ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक

टीम मंगळवेढा टाईम्स । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २ हजार २५० रुपये मिळतात. या...

Read more

मोठी बातमी! पेपर फोडणं आता पडणार महागात; केंद्र सरकारने मध्यरात्री लागू केला नवा कायदा

टीम मंगळवेढा टाईम्स । NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर भविष्यात पेपरफुटीच्या अशा घटनांना आळा...

Read more

डॉ.प्रियदर्शनी महाडिक यांच्यामुळे संतभूमी आता वृक्षभूमी म्हणून ओळखली जाईल; आ.समाधान आवताडे यांचे गौरवोद्गार; दहा हजार झाडांचे वृक्षारोपण उद्दिष्ट साध्य

टीम मंगळवेढा टाईम्स । शि प्र मंडळ संस्थेच्या सचिवा डॉ.प्रियदर्शनी महाडिक यांनी हाती घेतलेले हे अभियान पोषक पर्यावरणाचे मोठे द्योतक...

Read more

मोठी बातमी! UGC-NET परीक्षा रद्द; परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स।  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी UGC-NET परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे. परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या...

Read more

खुशखबर! ‘या’ प्रवेशार्थी भटक्या विमुक्त, विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती; इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जाहीर केला शासन निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स । इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जमाती, भटक्या जाती, विशेष मागास वर्गाच्या नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता...

Read more

मंगळवेढ्यात जलतरण तलाव बांधण्यास राज्य शासनाने प्रशासकीय दिली मंजुरी; गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्यात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, इंग्लिश स्कूल येथे...

Read more

चांगला आदर्श! सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कन्येस अंगणवाडीत केले दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । शिक्षकांसह सरकारी नोकर आपल्या पाल्यांना खासगी नर्सरी व शाळांमध्ये दाखल करण्यास प्राधान्य देतात, ही वस्तुस्थिती आहे....

Read more

चित्रपटानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने सोलापूर जिल्ह्यात शाळा; कुठे अन् कोणी घेतला निर्णय; नामांतर सोहळ्याचे सर्व मराठा खासदारांची उपस्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील आणि मर्द...

Read more

विद्यार्थ्यांनो! विद्यापीठात मिळणार आता वर्षातून दोन वेळा प्रवेश; परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर ‘यूजीसी’चा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स।  परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान...

Read more
Page 32 of 81 1 31 32 33 81

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी