शैक्षणिक

विद्यार्थ्यांनो! बी.फार्म. प्रवेश प्रक्रिया सुरु ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज; फार्मसी प्रवेश सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  औषधनिर्माणशास्त्र पदवी बी.फार्म आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सीईटी सेलने मंगळवारी...

Read more

सर्वात स्वस्त! तुमच्या आवडीची सायकल खरेदी करा होलसेल भावात; मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये असंख्य व्हरायटी एकाच छताखाली

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सायकल चालविणं हा उत्तम प्रकारचा व्यायाम समजला जातो. सध्या तरुण सायकलिंग करणं पसंत करत आहे....

Read more

शिक्षकांनो! शाळेत तंबाखू, मावा खाल्ल्यास होणार निलंबन; मोबाइल वापरण्यावरही बंदी; सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ स्वामींचा आदेश

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । शाळा व परिसरात तंबाखू, मावा, सिगारेट, विडीसारखे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास बंदी आहे. शिक्षकांनी तंबाखूजन्य...

Read more

विद्यार्थ्यांनो! नॉन क्रिमिलेअर नसेल तरी नो टेन्शन; हमीपत्रावर घ्या ऍडमिशन; शालेय शिक्षण विभागाचा आदेश

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सध्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले...

Read more

शिक्षकांना ‘या’ विषयाचा शिक्षक होण्यासाठी विद्यापीठाची पदवी प्राप्त असणे बंधनकारक; शालेय शिक्षण विभागाचे नवे आदेश; ‘त्या’ शिक्षकांना नियुक्त्या कोठे?

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । विज्ञान शिक्षक होण्यासाठी विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांना...

Read more

ढकलपास बंद! पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक; पास न झाल्यास पुढल्या वर्गात प्रवेश मिळणार नाही

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ! राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू करायचे असेल, तर गुणवत्तेच्या दृष्टीने पहिलीपासून आठवीपर्यंत नापास करायचे नाही,...

Read more

गुड न्यूज! पाचवी ते १२ वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास; ‘या’ ठिकाणी मिळणार मोफत प्रवासी पास

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने...

Read more

विद्यार्थ्यांनो! बारावी पुरवणी परीक्षा अर्जासाठी आज शेवटची संधी; शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाणार

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै व ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढ्यात अद्ययावत नाट्यगृहाची उभारणी लवकरात लवकर करा; तेजस्विनी कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । समाधान फुगारे मंगळवेढ्यात अद्ययावत अशा नाट्यगृहाची उभारणी लवकरात लवकर व्हावी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read more

कौतुकास्पद! शैक्षणिक साहित्यासाठी राजलक्ष्मी महिला पतसंस्थेची जिल्हा परिषद शाळेला 5 हजारांची देणगी; मंगळवेढा तालुक्यातून या उपक्रमाची प्रशंसा

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । राजलक्ष्मी महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ.कविता लिंगाण्णा पाटील व लिंगाण्णा पाटील यांनी आपल्या गावात सामाजिक बांधिलकी...

Read more
Page 12 of 46 1 11 12 13 46

ताज्या बातम्या