mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिक्षकी पेशाला काळीमा! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 30, 2025
in क्राईम, मंगळवेढा
शिक्षकी पेशाला काळीमा! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. बोराळे शाळेतील एका शिक्षकाने एका अल्पवयीन (१७ वर्षीय) विद्यार्थीनीला घरी बोलावून घेवुन घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून अंगावरून हात फिरवून  तिच्याशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

रमेश नागनाथ पाटील सर (वय ५६ रा. बोराळे ता. मंगळवेढा जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अल्पवयीन विद्यार्थीनीला इयत्ता पाचवी ते सातवी पर्यत रमेश नागनाथ पाटील सर हे हिंदी व मराठी या विषयाला शिक्षक होते.

अल्पवयीन विद्यार्थी इयत्ता पाचवी व सहावी या वर्गात शिकत असताना हिंदी व मराठीच्या तासाचे येळी आर.एन. पाटील सर हे नेहमी फिर्यादी जवळ येवून फिर्यादीच्या अंगाला हाताने स्पर्श करुन बोलत असायचे.

 

परंतु फिर्यादीला याबाबत काही समजत नसल्याने याबाबत घरात कोणाला काही सांगितले नव्हते. त्यानंतर इयत्ता सातवी व इयत्ता आठवी या वर्गावर त्यांचा कोणताही तास नसताना ते फिर्यादीशी बोलण्याचा व जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर फिर्यादी इयत्ता नववीमध्ये असताना आर. एन. पाटील सर हे वर्गावर कोणत्याही विशयाला शिकवत नव्हते. तरीही ते ऑफ तासाचे वेळी येवून फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे.

फिर्यादीला माझ्या घरी ये, आमच्या घरी कोण नसते, आपणाला बोलता येईल, असे बोलायचे तसेच फिर्यादीच्या वॉटसअपद्वावारे वारंवार मेसेज करून फिर्यादी अल्पवयीन मुलीचे फोटो पाठविण्यास सांगायचे.

फिर्यादीला फोन करून तु माझे घरी ये, घरी आलीस तर तुला मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील व तुझा बोर्डात नंबर येईल तुझे नाव होईल. असे म्हणुन त्यांनी फिर्यादी अल्पवयीन मुलीकडे दोन वेळा शरिरसंबंधाची मागणी केली होती.

दि.17 मार्च 2025 रोजी फिर्यादीचा शेवटचा भुगोलचा पेपर दुपारी 2 वाजता संपला पेपर संपल्यावर फिर्यादीच्या वडिलांचे फोनवर आर. एन. पाटील सर यांनी फोन करून पेपर कसा गेला असे विचारुन त्यांनी घरी तु कधी येते अस विचारले असता फिर्यादीने घरी येण्यास नकार देवून फोन कट केला. त्यानंतरही आरोपी पाटील सर वारंवार फोन करुन घरी ये नाहीतर मी तुला दहावीच्या पेपरमध्ये नापास करीन, तुझ्या लहान बहिणी आमच्या शाळेत शिक्षण घेत आहेत अशी धमकी देत होते.

आरोपी शिक्षक पाटील यांच्या धमकीला फिर्यादी घाबरुन सरांचया घरी सायं 4 च्या सुमारास गेली त्यावेळी  आरोपी आर. एन. पाटील सर एकटेच घरी होते. त्यानंतर आ. एन. पाटील सरांनी त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद केला व फिर्यादीला जवळ ओढून अंगावरून हात फिरवून चुंबन घेवू लागले.

तेव्हा फिर्यादी मोठमोक्याने ओरडू लागल्याने त्यांनी सोडले. त्यानंतर आरोपी पाटील यांचा नंबर ब्लॉक केला होता. तरीही त्यांनी फिर्यादीला दि.16 एप्रिल 2025 रोजी साधा मेसेज करून त्रास देत असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विद्यार्थी विनयभंग

संबंधित बातम्या

दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संतांच्या भूमीत जुगाराचा विळखा; तरुणाई कर्जबाजारी, प्रशासन मात्र सुस्त; जुगार क्लबमुळे तरुणांचे भविष्य पणाला, यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष?

March 17, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 16, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
Next Post
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना

ताज्या बातम्या

दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संतांच्या भूमीत जुगाराचा विळखा; तरुणाई कर्जबाजारी, प्रशासन मात्र सुस्त; जुगार क्लबमुळे तरुणांचे भविष्य पणाला, यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष?

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा