सोबत दोन हजारांचा मोबाईल मिळवा मोफत; लॉकडाउन नंतरचा ग्राहकांचा बचत महोत्सव
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये लॉकडाउन नंतर ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे.
तब्बल दोन महिन्याच्या लॉकडाउन नंतर ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल,LED टीव्ही, AC व वाशिंग मशीन ग्राहकांना फक्त 1 रुपया भरून घरी घेऊन जाता येणार आहे.
मोबाईल, LED टीव्ही, AC व वाशिंग मशीन यापैकी एक वस्तू खरेदी नंतर ग्राहकांना दोन हजार रुपयांचा मोबाईल फ्री दिला जाणार आहे. त्याचबरोबर विशेष सवलत ग्राहकांना मिळणार आहे.
लॉकडाउन नंतरच्या या महोत्सवचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये लॉकडाउन नंतरच्या महोत्सव सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 98 60 35 15 55 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज